सिडको : शनैश्चर जयंतीनिमित्त बुधवारी (दि. २८) प्रसादनगर येथील शनि मंदिरात महाप्रसाद व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी पूजा, आरती व सायंकाळी महाप्रसाद वाटप होणार असून, भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
शनि जयंतीनिमित्त सिडकोत कार्यक्रम
By admin | Updated: May 27, 2014 01:24 IST