शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

सिडकोत होणार अद्ययावत उद्यान भूमिपूजन

By admin | Updated: December 3, 2015 23:42 IST

सोहळा : क्रीडांगण, जॉगिंग ट्रॅकही साकारणार

सिडको : नाशिक शहर स्मार्ट सिटी व्हावे, यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू असून, यात काहीच वावगे नाही. परंतु यासाठी शहरातील रस्ते, पाणी, वीजव्यवस्था, वृक्षलागवड, शहर स्वच्छतेबरोबरच जास्तीत जास्त जॉगिंग ट्रॅक व उद्यानांची उभारणी करून नागरिकांचे आरोग्य कसे सुखकर राहील याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केले.सिडको प्रभाग ४२ मधील जुन्या मलनिस्सारण केंद्राच्या जागेत माजी सिडको प्रभाग सभापती व नगरसेवक कल्पना पांडे व स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांच्या वतीने आणि मनपाच्या माध्यमातून होऊ घातलेल्या उद्यानाच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी भुजबळ बोलत होते. व्यासपीठावर उपमहापौर गुरुमित बग्गा, मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले, सिडको प्रभाग सभापती कांचन पाटील, महिला बालकल्याण उपसभापती शीतल भामरे, वत्सला खैरे, नगरसेवक लक्ष्मण जायभावे, कल्पना चुंभळे, सुवर्णा मटाले, अनिल मटाले, दिलीप खैरे, अ‍ॅड. रवींद्र पगार, अर्जुन टिळे, संतोष सोनपसारे, सचिन महाजन, संजय चव्हाण, अजिंक्य चुंभळे, कैलास चुंभळे, रमेश सोनवणे आदि उपस्थित होते.शहर हे स्मार्ट सिटी व्हावे, ही नागरिकांचीही इच्छा आहे. परंतु यासाठी नागरिकांवर आर्थिक भार न देता यासाठी दुसरे पर्याय शोधणे गरजेचे असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. महापौर अशोक मुर्तडक यांनीही मनोगतात याठिकाणी ज्येष्ठांसाठीही हक्काचे व्यासपीठ उभारण्यात येणार असल्याने व नाशिक शहराच्या विकासात यामुळे भर पडणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रभागाचे नगरसेवक शिवाजी चुंभळे व कल्पना चुंभळे यांनीया संकल्पनेची माहिती दिली. (वार्ताहर)