शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

सिडको विभाग : महापालिकेचे दुर्लक्ष, वाहतुकीला अडथळाहातगाड्यांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 02:01 IST

सिडको : येथील गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक ते सिटी सेंटर मॉलकडे जाणाºया मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून हातगाडी व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढले.

ठळक मुद्देअतिक्रमणात वाढ होत असल्याचे चित्र रस्त्याने वाहन चालविणे मुश्कील

सिडको : येथील गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक ते सिटी सेंटर मॉलकडे जाणाºया मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून हातगाडी व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढले असल्याने वाहनधारकांना त्रास होत असून, यामुळे अपघातही होत आहेत. याबाबत महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असून, कारवाई केली जात नसल्याने अतिक्रमणात वाढ होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सिडको भागातील मुख्य रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्याने चालणे मुश्कील होत असतानाच आता गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक ते सिटी सेंटर मॉलकडे जाणाºया मुख्य रस्त्यावरदेखील अतिक्रमण झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या अतिक्रमणात महापालिकाच जबाबदार असल्याचे सर्वसामान्य नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. सिडकोतील पवननगर, त्रिमूर्ती चौक, उत्तमनगर, शिवाजी चौक, उपेंद्रनगर, अंबड परिसर यांसह संपूर्ण सिडको भागातील मुख्य रस्ते तसेच बाजारपेठ असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.  ळविक्रेते, भाजीपाला व्यावसायिक यांबरोबरच विविध व्यवसाय करणाºयांची संख्या वाढतच चालल्याने रस्त्याने वाहन चालविणे मुश्कील होत असून, यामुळे अपघातही होत आहे. गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक ते सिटी सेंटर मॉलकडे जाणारा मुख्य रस्ता हा चांगला करण्यात आला असून, सुशोभिकरणही करण्यात आले आहे. परंतु केवळ मनपा अधिकारी चिरीमिरी घेत असल्याने अतिक्रमणांत वाढ होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. याच रस्त्याच्या साइटपट्ट्यांवरदेखील मोठ्या प्रमाणात झाडांचा पालापाचोळा साचलेला असून, अस्वच्छता असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.