शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चित्रा नक्षत्राने ला केले चीतपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 00:22 IST

जळगाव नेऊर : गेली दहा-बारा दिवसांपासून जळगाव नेऊर परिसरात मका, सोयाबीनची सोंगणी सुरळीत सुरू होती; मात्र शनिवारी रात्री परिसरात चित्रा नक्षत्राने हजेरी लावल्याने सोंगणी केलेली मका ,सोयाबीन वावरातच भिजत पडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मका, सोयाबीनचा हातातोंडाशी आलेला घास परतीचा पाऊस हिरावून नेतो की काय या शक्यतेने शेतकरी धास्तावला आहे.

ठळक मुद्देबाजरी घरात ; द्राक्ष उत्पादकांचा कसोटीचा काळ

जळगाव नेऊर : गेली दहा-बारा दिवसांपासून जळगाव नेऊर परिसरात मका, सोयाबीनची सोंगणी सुरळीत सुरू होती; मात्र शनिवारी रात्री परिसरात चित्रा नक्षत्राने हजेरी लावल्याने सोंगणी केलेली मका ,सोयाबीन वावरातच भिजत पडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मका, सोयाबीनचा हातातोंडाशी आलेला घास परतीचा पाऊस हिरावून नेतो की काय या शक्यतेने शेतकरी धास्तावला आहे.द्राक्ष उत्पादक धास्तावलादहा-बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादक धास्तावले असून, अगोदरच द्राक्ष घड जिरण्याचे प्रमाण वाढल्याने राहिलेला द्राक्ष मालही पावसाने नष्ट होतो की काय अशी शंका शेतकऱ्यांना भेडसावत आहे. परतीच्या पावसाने जोर धरल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मागील वर्षाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकरी द्राक्ष पीक वाचवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत महागड्या औषधांच्या फवारण्या करीत आहे.मागील वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने खर्चदेखील निघाला नव्हता. यावर्षी चार पैसे पदरात पडतील या आशेवर असलेल्या शेतकरी परतीच्या पावसाने धास्तावला आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी