शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये गुंतवणुकीसाठी चिनी उद्योजक उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 01:39 IST

जिल्हा म्हणजे भारताचे किचन असून, नाशिकमध्ये फूड प्रोसेसिंग आणि इलेक्ट्रॉनिक हबमधील उद्योगांमध्ये गुंतणूक करण्यास चिनी उद्योजक उत्सुक असल्याचे प्रतिपादन चीनचे वाणिज्यदूत तांग गुओकाई यांनी केले आहे.

नाशिक : जिल्हा म्हणजे भारताचे किचन असून, नाशिकमध्ये फूड प्रोसेसिंग आणि इलेक्ट्रॉनिक हबमधील उद्योगांमध्ये गुंतणूक करण्यास चिनी उद्योजक उत्सुक असल्याचे प्रतिपादन चीनचे वाणिज्यदूत तांग गुओकाई यांनी केले आहे.नाशिकमधील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी (दि.३०) महाराष्ट्र इंडस्ट्री अ‍ॅण्ड एसएमई परिषदेमध्ये चीनसोबत असलेले नाशिकचे औद्योगिक संबंध अधिक दृढ करण्याविषयी विविध विषयांवर चर्चा क रण्यात आली. यावेळी तांग गुओकाई यांनी नाशिकमधील उद्योगात गुंतवणुकी विषयी चीन उद्योजकांची उत्सुकता प्रदर्शित केल्याने परिषदेच्या आयोजकांनी तत्काळ स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सल्ल्याने नाशिकचे महापौर रंजना भानसी, आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त यांच्यासह विभागीय आयुक्तराजाराम माने यांच्यासोबत तांग गुओकाई यांची भेट घालून देत त्यांना नाशिक शहर व जिल्ह्याच्या भौगोलिक, आर्थिक आणि सामाजिक रचनेविषयी अधिक माहिती दिली.या परिषदेसाठी एसएमई अध्यक्ष चंद्रकांत साळवे, खासदार हेमंत गोडसे आदी उपस्थित होते. यासर्वप्रतिनिधी मंडळाला तांग गुओकाई यांनी चीन भेटीचे निमंत्रण देत दोन्ही देशांमध्ये उद्योग व व्यापारासोबत सांस्कृतिक देवाण-घेवाणही वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.  या भेटींदरम्यान वारंवार चर्चेला आलेल्या गोदावरी नदी आणि तिच्या प्रदूषणाविषयी बोलताना तांग गुओकाई यांनी गोदावरीच्या प्रदूषण निर्मूलनासाठीही सहभाग नोंदविण्याची तयारी दाखविल्याची माहिती महाराष्ट्र इंडस्ट्री अ‍ॅण्ड एसएमई परिषदेचे समन्वयक अध्यक्ष अनिल जाधव यांनी दिली.

टॅग्स :chinaचीनMIDCएमआयडीसी