शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

चिंचखेडच्या शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 17:19 IST

पाटील गेल्या सहा दिवसांपासून होते बेपत्ता

ठळक मुद्देपालखेड डावा कालव्याच्या पाण्यामध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत कालव्या जवळील राहणाऱ्यांना नागरिकांना दिसून आला

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : तालुक्यातील चिंचखेड येथील दत्तात्रेय देवराम पाटील या शेतक-याचा मृतदेह पालखेड डाव्या कालव्यातील पाण्यात आढळून आला. पाटील गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता होते. दरम्यान, कर्जाला कंटाळूनच पाटील यांनी आपले जीवन संपविल्याची चर्चा आहे.दत्तात्रेय पाटील हे गेल्या शनिवार (दि.२४) पासून घरातून बेपत्ता झाले होते. पाटील यांच्या कुटुंबीयांनी वणी पोलीस ठाण्यामध्ये हरवल्याची तक्र ार दाखल केली होती. तसेच व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून देखील पाटील यांच्या फोटोसह माहिती देण्यात आली होती.अखेर गुरु वारी (दि.२९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास पालखेड डावा कालव्याच्या पाण्यामध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत कालव्या जवळील राहणाऱ्यांना नागरिकांना दिसून आला. परंतु मृतदेह पाण्यात असल्याने ओळख पटत नव्हती. अथक प्रयत्नानंतर घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असता बेपत्ता असलेले चिंचखेडचे पाटील यांचाच मृतदेह असल्याचे आढळून आले. पाटील यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्यांच्यावर बँक आॅफ इंडियाचे २५ लाख रु पयांचे कर्ज होते. त्यांना काही दिवसांपूर्वी बँकेतून फोनही येत होते, सततची नापिकी आणि वाढत चाललेला कर्जाचा डोंगर त्यामुळे बँकेचे कर्ज भरण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी नैराश्यातून पालखेड डावा कालवा मध्ये उडी मारून आपली जीवनयात्रा संपवल्याचे सांगितले जाते. दरम्यान, वणी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकfarmer suicideशेतकरी आत्महत्या