शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चिंचावडला दहा दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 17:48 IST

चिंचावड : मालेगाव तालुक्यातील चिंचावड येथे दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

चिंचावड : मालेगाव तालुक्यातील चिंचावड येथे दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. संबंधितांनी पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.येथे दाभाडीसह बारा गाव योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. पिण्याच्या पाण्यासाठी दहा दिवसांकरीता ग्रामस्थांना साठा करावा लागतो. यामध्ये प्लास्टीक ड्रम, सिमेंट टाकी, स्टील भांडे यांचा उपयोग करावा लागतो.गावात पाण्यासाठी पर्यायी योजना म्हणून सातबाई मंदिराजवळील बोर तसेच गावात सहा हातपंप आहेत. यांच्यातील एक हातपंप बंद व सातबाई मंदिराजवळील जलपरी पाणी विना बंद पडली आहे. पाण्याची पातळी स्त्रोत बंद झाला आहे. ज्या दिवशी दहा दिवसाआड पाणी गावात येतो त्या दिवशी महिलांची एकच धावपळ असते. पाणी येण्याच्या दिवशी मजूर वर्ग कामालाही जात नाही. सध्याजरी पाण्याचा तुटवडा काही मात्र अजून ग्रामस्थांना पाच महिन्याच्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे गिरणा नदीला पाणी सोडल्यास गिरणा किनारी राहणाऱ्या लोकांचा गुरांचा व पिण्याच्या पाण्याच्या काही महिने का होईना पाणी प्रश्न सुटेल.

टॅग्स :Waterपाणी