शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

चीनमधील मालाला बंदी, भारताला संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 22:37 IST

नाशिक : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय घेतला असला तरी यांबाबत जिल्ह्यातील बाजार समित्यांना आदेश प्राप्त झाले नसल्यामुळे निर्णयाबाबत संभ्रमावस्था कायम आहे. कोरोना व्हायरसमुळे युरोपियन देशांमध्ये चीनच्या कांद्याला बंदी आहे. कांद्याचे उत्पादन लक्षात घेता केंद्राने धोरण जाहीर केले तर भारतीय कांद्याला मागणी वाढून शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे येऊ शकतात, अशी अपेक्षा कृषितज्ज्ञ आणि निर्यातदारांमध्ये व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने गत सप्टेंबर २०१९ पासून कांदा निर्यातबंदी केली

नाशिक : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय घेतला असला तरी यांबाबत जिल्ह्यातील बाजार समित्यांना आदेश प्राप्त झाले नसल्यामुळे निर्णयाबाबत संभ्रमावस्था कायम आहे. कोरोना व्हायरसमुळे युरोपियन देशांमध्ये चीनच्या कांद्याला बंदी आहे. कांद्याचे उत्पादन लक्षात घेता केंद्राने धोरण जाहीर केले तर भारतीय कांद्याला मागणी वाढून शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे येऊ शकतात, अशी अपेक्षा कृषितज्ज्ञ आणि निर्यातदारांमध्ये व्यक्त केली जात आहे.केंद्र सरकारने गत सप्टेंबर २०१९ पासून कांदा निर्यातबंदी केली होती. साठवणुकीबाबतही निर्बंध लादले होते. पावसाने नुकसान झाले तरी शेतकऱ्यांनी जिवाचा आटापिटा करून पुन्हा कांद्याची लागवड केली. नवीन कांद्याचे पीक बाजारात आल्यानंतर मात्र भावात घसरण सुरू झाली. मिळणाºया भावातून उत्पादन खर्च फिटनेही अवघड झाल्याने शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याबाबत ट्विट केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केले. मात्र या निर्णयाबाबत बाजार समित्यांना कोणतेही अध्यादेश प्राप्त झालेले नसल्याने कांदा व्यापारी, निर्यातदार, शेतकरी हे सर्वच संभ्रमावस्थेत आहेत. केंद्र शासनाने योग्यवेळी निर्णय घेऊन ही संभ्रमावस्था दूर करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Marketबाजारonionकांदा