शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावी सर्पदंशाने चिमुरडीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 17:04 IST

हनुमान नगर येथील दुदैवी घटना

ठळक मुद्देघराबाहेर अंगणातील ओट्यावर बसलली असतांना कोब्रा जातीच्या सर्पाने तिला दोनदा दंश केला

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव शहरातील हनुमान नगर येथील मुलीला सर्प दंश झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी (दि.२९) घडली. भाग्यश्री रमेश रोकडे (वय ३) असे या मुलीचे नाव आहे.भाग्यश्री रमेश रोकडे हि तीन वर्षाची चिमुरडी सायंकाळच्या दरम्यान आपल्या हनुमान नगर येथील राहत्या घराबाहेर अंगणातील ओट्यावर बसलली असतांना कोब्रा जातीच्या सर्पाने तिला दोनदा दंश केला. दरम्यान या प्रकाराबाबत काय झाले हे कोणाला कळले नाही. मुलगी रडत असल्याचे बघितल्यावर आई वडिलांनी तिला खेळताना काही तरी लागले असावे, म्हणून तिच्या पायाला लागलेल्या ठिकाणी कपडयाने बांधले. परंतु काही वेळा नंतर त्या चिमुरडीने उलटी केली व तिच्या तोंडात फेस येण्यास सुरवात झाली. त्यावेळी मुलीला सर्प दंश झाल्याचे पालकांच्या लक्षात आले. घाबरलेल्या पालकांनी तिला दवाखान्यात नेले परंतु रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. याबत पिंपळगाव पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

टॅग्स :Nashikनाशिकsnakeसाप