शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नामपूर रस्त्यावरील दोधेश्वर नाक्यावर  अपघातात बालिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:59 IST

शहरातील नामपूर रस्त्यावरील दोधेश्वर नाक्यावर अल्टो कार आणि पिकअपमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका अकरा वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाला, तर शहरातील सुभाषरोड नंबर ३ मधील रहिवासी देवरे दांपत्यांसह त्यांची दोन मुले या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

सटाणा : शहरातील नामपूर रस्त्यावरील दोधेश्वर नाक्यावर अल्टो कार आणि पिकअपमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका अकरा वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाला, तर शहरातील सुभाषरोड नंबर ३ मधील रहिवासी देवरे दांपत्यांसह त्यांची दोन मुले या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (दि.२३) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडला. जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.  सटाणा शहरात सुभाषरोड नंबर ३ येथे वास्तव्यास असणारे देवरे कुटुंबीय चौगाव येथील आपली नातलग साक्षी संजय शेवाळे (११) हिलाही सोबत घेऊन खिरमाणे येथे एका कार्यक्र माला गेले होते. कार्यक्रम आटोपून सटाण्याकडे परतत असताना त्यांच्या अल्टो कारला भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअपने धडक दिल्याने या अपघातात साक्षी शेवाळे हिचा जागीच मृत्यू झाला. तर गोविंद नानाजी देवरे, योगीता गोविंद देवरे हे दांपत्य व त्यांची दोन मुले आरु षी आणि आरु ष गंभीर जखमी झाले आहे. जखमींना सटाणा ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले. सटाणा पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, पिकअप चालकासह ताब्यात घेतली आहे.

टॅग्स :Accidentअपघात