शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नैताळेत बालिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 14:26 IST

लासलगाव : नैताळे येथील मतोबा यात्रेच्या इलेक्ट्रीकल्स कामाकरीता आलेल्या परीवारातील पाळण्याजवळ खेळणाऱ्या चार वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे यात्रेतील मजुरावर आपत्ती: कोळवाडी येथील संशयितास अटक

यात्रेच्या निमित्त पंधरा दिवस कामाचा ठेका घेऊन येथे कु टूंबासहवास्तव्यास राहणारी बालिका यात बळी पडली आहे. इलेक्ट्रीकल्स काम करणारे गृहस्थ आपल्या पत्नी व दोन लहान मुलींसह येथे कामाकरीता आले असुन ते राहुटी करू रहातात. यातील पिडीत अल्पवयीन मुलीचे वडील काल मंगळवारी रात्री नऊ वाजता जेवणाला राहुटीत आले. पिडित चार वर्षीय बालिका तिच्या बहीणीसह यात्रेतील पाळण्या जवळ खेळत होत्या. त्यावेळी एका अज्ञात बाबाने बहीणीचे अपहरण केल्याची माहिती दुसºया मुलीने तिच्या पालकांना सांगितली. लागलीच पिडित मुलीचे वडील व पाळण्याचे मालक दादा वसंत मोरे यासह पळवुन नेलेल्या बालिकेचा शोध घेण्यास प्रारंभ केला. नैताळे ते विंचुर रस्त्यावर बांबुंच्या दुकानांजवळ आले असता त्यांना एका इसमाजवळ पिडीत मुलगी आढळली. फिकट गुलाबी रंगाचा शर्ट आणि पॅँट घातलेल्या इसमाकडे ही मुलगी दिसली. तिला ताब्यात घेत तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे समजले. तातडीने या मुलीच्या पालकांनी त्या इसमाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रसंगी निफाड पोलिस कार्यालयात पोलिस निरीक्षक आर.बी.सानप यांनी निफाड तालुक्यातील कोळवाडी येथील सुदाम भिका सोनवणे यास गुन्हा दाखल करून अटक केली. भारतीय दंड विधान कलम ३६३ , ३७६(२)(१)तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण कायद्यान्वये ुगुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास निफाडचे पोलिस उपअधिक्षक माधव रेड्डीं यांच्या मार्गदर्शनाखाली निफाडचे पोलिस निरीक्षक आर.बी.सानप करीत आहेत.