शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नैताळेच्या यात्रेत बालिकेचे अपहरण करत अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:27 IST

निफाड तालुक्यातील नैताळे येथील मतोबा यात्रेत इलेक्ट्रिकल्स कामाकरिता आलेल्या परिवारातील पाळण्याजवळ खेळणाऱ्या चारवर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचाराची घटना घडली. संशयितास अटक झाली असून, न्यायालयाने त्याला १७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नाशिक : निफाड तालुक्यातील नैताळे येथील मतोबा यात्रेत इलेक्ट्रिकल्स कामाकरिता आलेल्या परिवारातील पाळण्याजवळ खेळणाऱ्या चारवर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचाराची घटना घडली. संशयितास अटक झाली असून, न्यायालयाने त्याला १७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.इलेक्ट्रिकल्स काम करणारे गृहस्थ आपल्या पत्नी व दोन लहान मुलींसह राहुटी करून वास्तव्यास होते. यातील पीडित अल्पवयीन मुलीचे वडील मंगळवारी (दि.१४) रात्री ९ वाजता जेवणासाठी राहुटीत आले. नैताळे ते विंचूर रस्त्यावर बांबूच्या दुकानाजवळ आले असता त्यांना एका इसमाजवळ सदर पीडित मुलगी आढळली. तिला ताब्यात घेत तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आले. तातडीने या मुलीच्या पालकांनी सदर इसमाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.सदर संशयित इसमाचे नाव सुदाम भिका सोनवणे असे असून, तो निफाड तालुक्यातील कोळवाडीचा रहिवासी आहे. निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.बी. सानप यांनी सोनवणे यास गुन्हा दाखल करून अटक केली. सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित सुदाम भिका सोनवणे यांस निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात उभे करण्यात आले. न्या. आर. जी. वाघमारे यांनी संशयितास १७ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तपास पोलिस उपअधिक्षक माधव रेड्डी, पोलिस निरीक्षक आर. बी. सानप करीत आहेत. पीडित चारवर्षीय बालिका तिच्या बहिणीसह यात्रेतील पाळण्याजवळ खेळत होत्या. त्यावेळी एका अज्ञात इसमाने बहिणीचे अपहरण केल्याची माहिती दुसºया मुलीने तिच्या पालकांना सांगितली. लागलीच पीडित मुलीचे वडील व पाळण्याचे मालक दादा वसंत मोरे यांनी बालिकेचा शोध घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी