शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची ३० रोजी नाशकात आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:12 IST

नाशिक विभागात सुरूअसलेले शासनाचे विविध प्रकल्प तसेच योजनांची सद्य:स्थिती यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ३० रोजी नाशिकमध्ये येत असून, नियोजन भवन येथे मुख्यमंत्री जिल्हानिहाय योजनांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहेत.

नाशिक : नाशिक विभागात सुरूअसलेले शासनाचे विविध प्रकल्प तसेच योजनांची सद्य:स्थिती यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ३० रोजी नाशिकमध्ये येत असून, नियोजन भवन येथे मुख्यमंत्री जिल्हानिहाय योजनांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहेत.येत्या ३० रोजी नाशिक विभागाचा आढावा घेतला जाणार आहे. नाशिकसह, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नगर या जिल्ह्यांमधील विकासकामांविषयी ते विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत प्रामुख्याने जलयुक्त शिवार, पीकविमा आणि समृद्धी महामार्ग याविषयी अधिक चर्चा होण्याची शक्यता आहे. नियोजन समितीच्या बैठका झाल्यानंतर डिसेंबर अखेरीस कामांची परिस्थितीची माहिती जाणून घेतली जाणार असल्याचे समजते. दरम्यान, शिवभोजन थाळी संदर्भातदेखील मुख्यमंत्री माहिती घेणार आहेत. आढावा बैठकीनिमित्त मुख्यमंत्री दुसऱ्यांना नाशिकमध्ये येत आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये पोलीस अकॅडमी येथील पदवीप्रदान सोहळ्यानिमित्ताने मुख्यमंत्री नाशिकमध्ये येऊन गेले आहेत. आढावा बैठकीच्या निमित्ताने दिवसभर ते नाशिकमध्येच राहणार आहेत. प्रत्येक जिल्ह्णांसाठी स्वतंत्र वेळ देण्यात आल्याने टप्प्याटप्याने पाचही जिल्ह्णांचा आढावा घेतला जाणार आहे.उपमुख्यमंत्रीही ३१ रोजी दौºयावरजिल्हा नियोजन आराखडा मंजुरीनंतर उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार दि. ३० रोजी जिल्ह्याच्या विकास आराखड्याचा आढावा घेणार आहेत. जिल्ह्णातील विकासकामांवर केवळ २० टक्के निधीच खर्च झाल्याने त्याचे पडसाद उपमुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत उमटण्याची दाट शक्यता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे होणाºया बैठकीत वित्तमंत्री जिल्ह्यातील मंजूर निधी आणि कामांवरील खर्च यांचा सविस्तर आढावा घेणार आहेत. सर्वसाधारण योजना, आदिवासी उपाययोजना तसेच दलितवस्ती, घरकूल योजनांचा आढावा घेणार आहेत. जिल्हासाठीचा मंजूर नियतव्यय, बीडीएस प्रणालीवर प्राप्त झालेला निधी आणि झालेला खर्च यांचा आढावा घेतला जाणार आहे.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्री