शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

किकवारीत बिबट्याने केले वासरु फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 17:39 IST

बागलाण तालुक्यातील किकवारी बुद्रुक येथील शेतकरी रघुनाथ जिभाऊ खैरनार यांच्या मालकीचे सहा महिन्याचे वासरूवर बिबट्याने हल्ला करून फस्त केले.

सकाळी गाईचे दुध काढण्यासाठी खैरनार हे त्यांच्या वाड्यात गेले तेव्हा वासरुचा काही भाग हा वाड्यातच पडल्याचे निदर्शनास आले. खैरनार यांनी डांगसौदाणे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, वन कर्मचाºयांनी पंचनामा केला.जोरण, किकवारी, विंचुरे, कपालेश्वर, दहिदुले, निकवेल परिसरात ब-याच दिवसापासून तळ ठोकून बसलेल्या बिबट्याने अनेक जनावरे फस्त केली आहेत. किकवारी बुद्रुक येथील सुरेश काळु बागुल या शेतकºयाच्या दोन वर्षाच्या वासराला आठ दिवसापूर्वी फस्त केले होते. परिसरात बिबट्याचा सतत सुरु असलेल्या हल्ल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. चार ते पाच महिन्यांपासून या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. तसेच परिसरातील शेतात मका, बाजरी आदि पीके मोठी असल्याने बिबट्या लपण्यासाठी या शेतांचा आधार घेत आहे. त्यामुळे शेतकºयांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी भरण्यासाठी जाता येत नसून बिबट्याचे या परिसरात वास्तव्य असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाच्या अधिकाºयांनी बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी परिसरातील शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागFarmerशेतकरी