छटपूजा... उत्तर भारतीयांचा छटपूजा उत्सव नाशिकमध्ये गोदाकाठी उत्साहात साजरा करण्यात आला. सूर्याची उपासना करण्याचा हा अनुपम सोहळा उत्तर भारतीय महिला भक्तिभावाने साजरा करतात. छटपूजेसाठी नाशिकच्या गोदाकाठी जमलेले उत्तर भारतीय.
छटपूजा उत्सव नाशिकमध्ये गोदाकाठी उत्साहात साजरा
By admin | Updated: November 17, 2015 22:58 IST