शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळ म्हणाले, बाळासाहेब असते, तर अमित शहा पटक देंगे म्हणू शकले नसते...!

By संजय पाठक | Updated: February 10, 2019 19:08 IST

तर पवारांना पाठींबा शक्य... शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी पाठींबा दिल्याचे चित्रपटात नमुद असून त्याबाबत विचारणा केल्यानंतर भुजबळ म्हणाले की, शिवसेनेने नेहेमीच पाठींबा मराठी माणसाच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेतला आहे. आमचे खासदार कमी असल्याने पंतप्रधान होणे शक्य नसल्याचे स्वत: शरद पवार यांनीच सांगितले आहे. परंतु कर्मधर्मसंयोगाने तशी वेळ आलीच तर शिवसेना पाठींबा देईल असेही ते म्हणाले.

ठळक मुद्देशिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चातही भक्कमउध्दव ठाकरे यांच्या पक्ष बांधणीचे केले कौतुकचित्रपट ठाकरेंच असल्याने राणे- भुजबळांच्या प्रसंगाचा संबंध नाही ...

नाशिक - शिवसेनेचा तो काळ वेगळा होता. शिवसेना प्रमुख आज असते तर भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा वगैरेंसारखे जे लोक आहेत, ते पटक देंगे वगैरे म्हणू शकले नसते असे मत राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. नाशिकमध्ये ठाकरे चित्रपट बघून शिवसेनेतील आठवणींना उजाळा देताना ते पत्रकारांशी बोलत होते.

ऐन सार्वत्रिक निवडणकीचा काळ, त्यामुळे राजकिय वातावरण तप्त असतानाच राष्टÑवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या चित्रपटगृहात ठाकरे चित्रपटाचा खेळ घेऊन चर्चेला उधाण आणले. प्रकृती अस्वास्थ असतानाही पुण्यावरून नाशिकला येऊन भुजबळ यांनी चित्रपट बघितला आणि त्यानंतर त्यांनी भूतकाळ जागविला.

शिवसेनेची त्यावेळी असलेली आक्रमता आणि आताची स्थिती याविषयावर पत्रकारांशी बोलताना भूजबळ यांनी ते दिवस वेगळे होते ती माणसे वेगळी होती. बाळासाहेब ठाकरेंच्या त्या काळात अमित शहा वैगेरेंसारखे पटक देंगे म्हणू शकले नसते असे त्यांनी सांगितले परंतु त्याच बरोबर त्यांनी सध्या शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष असलेल्या उध्दव ठाकरे यांच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले. शिवसेना भक्कमपणे उभी राहीली असल्याचे नमुद केली. माणसे बदलली अनेक जण शिवसेना संपेल असे म्हणत होते परंतु केवळ मीच शिवसेना सपंणार नाही असे म्हंटल्याचे स्मरण करून देत भुजबळ यांनी शिवसेना तळागाळात असल्याने ती संपणे शक्य नसल्याचे सांगितले. आताही शिवसेनेने चांगल्या पध्दतीने काम करीत आहे असे सांगितले.

या चित्रपटाच्या निमित्ताने ज्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी माहिती नाही किंवा प्रत्यक्ष बघितलेले नाही अशा अनेक घटनांना उजाळाला मिळाल्याचे सांगतानाच भुजबळ यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आणि त्यानंतर आक्रमकपणे लोकांना जागृक केले. त्याची मांडणी चित्रपटात करण्यात आली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकरताना उत्तम अभिनय केला आहे. विशेषत: आवाज खूप छान काढला आहे. परंतु त्याच बरोबर प्रबोधनकार ठाकरे, यशवंतराव चव्हाण आणि इंदिरा गांधी यांच्या भूमिका करणाऱ्यांची अचूक निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या चित्रपटात नारायण राणे किंवा स्वत: भुजबळ यांच्या विषयीचा उल्लेख नसल्याचे विचारल्यानंतर चित्रपट ठाकरेंवर आहे. तो भुजबळ किंवा राणेंवर नाही. बाळासाहेबांचे जीवन चरित्रच इतके मोठे आहे की, त्यात एक चित्रपट नाही तर असे सात- आठ चित्रपट काढावे लागतील असेही भुजबळ म्हणाले. 

टॅग्स :NashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना