शहरं
Join us  
Trending Stories
1
थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
2
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
3
बीसीसीएल आयपीओ अलॉटमेंट आज, तुम्हाला मिळालाय का शेअर; GMP किती? जाणून घ्या
4
विधवा सुनेला पोटगी...! सर्वोच्च न्यायालयाकडून मनुस्मृतीचा दाखला, सासऱ्याचे झालेले पतीच्या आधी निधन...
5
चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल
6
इस्त्रायलचा पुढचा निशाणा पाकिस्तान? 'त्या' दाव्याने इम्रान खान-शहबाज शरीफ यांची झोप उडाली!
7
Stock Market Today: शेअर बाजारात कमकुवत सुरुवात, निफ्टीमध्ये ८४ अंकांची घसरण; 'हे' शेअर्स आपटले
8
WPL 2026: Harmanpreet Kaur ची वादळी खेळी! MI चा गुजरात जायंट्सवर दणदणीत विजय
9
२०२६ मध्ये माघी गणपती कधी? पाहा, श्री गणेश जयंती तारीख, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
10
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा कॅलक्युलेशन
11
२०२६चा पहिला प्रदोष शिवरात्रि योग: ‘असे’ करा शिव व्रत, पूजेत ‘या’ वस्तू हव्याच; पाहा, मान्यता
12
लग्नानंतर २० दिवसांतच नात्याला काळिमा! दिराचाच नववधूवर वाईट डोळा, सासूनेही दिली साथ; पती तर म्हणाला..
13
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
14
बेंगळुरू-पॅरिस विमानाचे तुर्कमेनिस्तानात आणीबाणीचे लँडिंग! हवेतच इंजिन निकामी झाल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला
15
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
16
प्रचाराच्या रणधुमाळीत 'परश्या'ची एन्ट्री; काँग्रेसच्या उमेदवारासाठी मैदानात उतरला आकाश ठोसर
17
TATA च्या 'या' कंपनीत पुन्हा मोठा 'सायलेंट कट'; Q3 मध्ये ११ हजार जणांची कपात, दोन तिमाहीत ३० हजार जणांची गेली नोकरी
18
झाले आता TVS iCube ही पेटली! ते पण आपल्या कोल्हापुरात; एकटी ओला उगाच बदनाम झाली...
19
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
20
WPL 2026: अरे देवा!! इतिहासात पहिल्यांदाच घडले; डेब्यू मॅचमध्येच आयुषी सोनी 'रिटायर्ड आऊट'
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळ उद्या ‘होमग्राउण्ड’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:33 IST

नाशिक : राष्टवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ सुमारे अडीच वर्षांनंतर आता नाशिकमध्ये म्हणजेच आपल्या होमग्राउण्डवर परतणार आहेत. येत्या गुरुवारी त्यांचे आगमन होणार असून, कार्यकर्त्यांनी स्वागताची तयारी केली आहे.महाराष्टसदन घोटाळा तसेच सक्तवसुली संचालनालय  यामुळे चोवीस महिने कारागृहात राहिल्यानंतर छगन भुजबळ यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर भुजबळ हे ...

नाशिक : राष्टवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ सुमारे अडीच वर्षांनंतर आता नाशिकमध्ये म्हणजेच आपल्या होमग्राउण्डवर परतणार आहेत. येत्या गुरुवारी त्यांचे आगमन होणार असून, कार्यकर्त्यांनी स्वागताची तयारी केली आहे.महाराष्टसदन घोटाळा तसेच सक्तवसुली संचालनालय  यामुळे चोवीस महिने कारागृहात राहिल्यानंतर छगन भुजबळ यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर भुजबळ हे मुंबईतच रुग्णालयात होते. दि. १० जून रोजी त्यांनी पुणे येथील राष्टवादी कॉँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात घणाघाती भाषण करून राजकारणातील कमबॅक केले होते. आता ते गुरुवारी (दि. १४) नाशिकमध्ये येणार असून, दुपारी १२ वाजता पाथर्डी फाटा येथे आगमन झाल्यानंतर शिवछत्रपतींच्या पुतळ्याला तसेच तेथून गणेशवाडीत महात्मा फुले आणि त्यानंतर सीबीएसवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते कामकाजाला सुरुवात करतील. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार असून, त्यानंतर राष्टÑवादी भवनात गेल्यानंतर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी ते येवला या आपल्या मतदारसंघात जाणार असून, तेथेदेखील अभ्यागतांसाठी वेळ देणार आहेत. त्यानंतर मात्र ते शिर्डीला जाणार असून, साईबाबांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर पुन्हा नाशिकमध्ये परतल्यानंतर शनिवारी (दि.१६) कळवणला भेट देणार आहेत.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळ