शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

रविवार कारंजाला रिक्षांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:30 IST

येथील रविवार कारंजा परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडून नियमांची उघडपणे पायमल्ली केली जात असल्याचे चित्र दैनंदिन दिसून येत आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर रिक्षा उभ्या करण्यास वाहतूक शाखेचे कर्मचारी मज्जाव करीत असले तरी काही बेशिस्त रिक्षाचालक बिनधास्तपणे रस्त्यातच रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत असल्याने वाहतूक शाखेचे कर्मचारीदेखील या रिक्षाचालकांपुढे हतबल झाले आहेत.

पंचवटी : येथील रविवार कारंजा परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडून नियमांची उघडपणे पायमल्ली केली जात असल्याचे चित्र दैनंदिन दिसून येत आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर रिक्षा उभ्या करण्यास वाहतूक शाखेचे कर्मचारी मज्जाव करीत असले तरी काही बेशिस्त रिक्षाचालक बिनधास्तपणे रस्त्यातच रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत असल्याने वाहतूक शाखेचे कर्मचारीदेखील या रिक्षाचालकांपुढे हतबल झाले आहेत.  अशोकस्तंभाकडून रविवार कारंजा व रविवार कारंजाकडून मालेगाव स्टॅण्ड तसेच पंचवटी कारंजाकडे दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन येणाºया वाहनधारकांना तर या रिक्षाचालकांचा मोठा अडथळा होत असतो. भररस्त्यात रिक्षाचालक रिक्षा उभ्या करून प्रवासी भरण्याचे काम करत असल्याने रविवार कारंजाकडून वळण घेणारे वाहनधारक विशेषत: एसटीचालक यांच्यात नेहमीच शाब्दिक वाद होतात. वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी या रिक्षाचालकांना टोकले तर हे रिक्षाचालक तेवढ्या वेळेपुरता रिक्षा तेथून काढून पुढे नेतात व पुन्हा चांदवडकर लेनमधील रस्त्याने वळणावर रिक्षा आणून उभ्या करतात तर काही रिक्षाचालकांनी आता तर थेट रविवार कारंजा पुलाजवळ असलेल्या सुंदरनारायण मंदिरासमोर रिक्षा थांबा केल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे.अपघात होण्याची शक्यतारविवार कारंजा परिसरात रिक्षाचालक, तसेच परिसरातील विविध दुकानांत किराणामाल खाली करण्यासाठी येणाºया चारचाकी वाहनांमुळे वाहतूककोंडी निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी वाहतूक शाखेकडे करूनही गंभीर दखल घेतली जात नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस