शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार ; जिल्हाधिकारी आले अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 01:20 IST

महापालिका आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार असताना एका भूखंडाच्या मोबदल्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी केलेली खटपट अडचणीची ठरली

नाशिक : महापालिका आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार असताना एका भूखंडाच्या मोबदल्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी केलेली खटपट अडचणीची ठरली असून, एका उपअभियंत्याला तात्पुरत्या स्वरूपात थेट अधीक्षक अभियंता बनवून टिप्पणी लिहून घेणे आणि महत्त्वाचे म्हणजे तत्काळ मोबदल्याचा धनादेश जिल्हा प्रशासनाकडे पाठविणे यांसारखे गंभीर आरोप बुधवारी (दि.२६) महापालिकेच्या स्थायी समितीत करण्यात आले. त्यामुळे त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागले आहे.  मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्याकडे कार्यभार देऊन कार्यमुक्त होण्याचे आदेश शासनाने दिले होते. गेल्या महिन्यात हे कार्यभार आल्यानंतर खरे तर प्रभारी आयुक्तांनी केवळ अतितातडीची कामे करणेच अपेक्षित असताना जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तपदाचा एकत्रित कार्यभार असताना त्यांनी धाडसी निर्णय घेतला.पहिलेच जिल्हाधिकारीमहापालिकेच्या इतिहासात प्रभारी आयुक्त म्हणून काम करताना अशाप्रकारचा मोठा आर्थिक निर्णय घेणारे राधाकृष्णन हे पहिलेच ठरले आहेत. महापालिकेत आता त्यांच्यावर थेट आरोप आहेत, शिवाय महासभेच्या ठरावानुसार या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचा प्रस्ताव आहे.अन् धनादेश वटला..४२१ कोटी रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाºयांनी जिल्हा प्रशासनाला दिल्यानंतर आता तो वटला आहे. परंतु जिल्हा प्रशासनाच्या खजिन्यात असून, ही रक्कम परत मिळावी, अशी नगरसेवकांची मागणी आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय