शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

लोकसभा मतमोजणी परिसरातील वाहतूक मार्गांत बदल

By admin | Updated: May 14, 2014 00:22 IST

पोलिसांचे नियोजन : सेंट्रल वेअर हाऊस परिसरात होणार्‍या गर्दीवर नियंत्रण

पोलिसांचे नियोजन : सेंट्रल वेअर हाऊस परिसरात होणार्‍या गर्दीवर नियंत्रणनाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाऊसमध्ये १६ मे रोजी दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे़ यासाठी दिंडोरी व नाशिक मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांचे उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते, तसेच नागरिक मोठ्या संख्येने मतदानाचा निकाल ऐकण्यासाठी येण्याची शक्यता आहे़ त्यामुळे अंबड वेअर हाऊस परिसरात मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असल्याने तीन ठिकाणच्या वाहतूक मार्गांत बदल करण्याची अधिसूचना पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी प्रसिद्ध केली आहे़शुक्रवारी (दि़ १६) पहाटे पाच ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत किंवा निवडणुकीचा संपूर्ण निकाल जाहीर होईपर्यंत ग्लॅक्सो कंपनी मेनगेट- ग्राफ ाईट कंपनी- सिबल- संजीवनी बॉटनिक नर्सरीपर्यंतच्या मार्गावर दोन्ही बाजूने ये-जा करणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना (निवडणूकप्रक्रिया संबंधित वाहने वगळून) वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे़ येथील नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून संजीवनीनगर- एक्स्लो कंपनी- ग्लॅक्सो कंपनी- गरवारे टी पॉईंटपासून इतरत्र जाता येणार आहे़जी़ पी़ इलेक्ट्रॉनिक्स- महेश कंपनी- संजीवनी बॉटनिक नर्सरी- सेंट्रल वेअर हाऊस कार्पोरेशन ते एम़एस़ई़बी़ पॉवर हाऊसचे वॉलकंपाऊंडचे सुरुवातीचे टोकापर्यंत अंबड वेअरहाऊससमोरील मुख्य रस्ता, दोन्हीही बाजूने ये-जा करणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना (निवडणूकप्रक्रिया संबंधित वाहने वगळून) वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे़ येथील नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून एम़एस़ई़बी. पॉवर हाऊस- अंबडगाव- सिडको हॉस्पिटलपासून इतरत्र जाता येणार आहे़ओमसाई किचन कंपनी- कॉपरट्रॅक- अदिती इंडस्ट्रिज- फ ॉक्स कंपनी- प्रिंटेक्स इंजिनिअर्स- एलजय कंपनीपर्यंतचा रस्ता दोन्हीही बाजूने ये-जा करणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना (निवडणूकप्रक्रिया संबंधित वाहने वगळून) वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे़ येथील नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून या मार्गास लागून असलेल्या अंतर्गत मार्गांचा वापर करता येणार आहे़ पोलीस सेवेतील वाहने, अग्निशमन दल, अत्यावश्यक सेवा व निवडणूकप्रक्रियेसंबंधी वापरण्यात येणार्‍या शासकीय वाहनांना हे निर्बंध लागू राहणार नाहीत़ (प्रतिनिधी)--इन्फ ो--विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची वाहन पार्किंग व्यवस्थाअ) मनसे पक्षाचे कार्यकर्ते - एम़आय़डी़सी. पोलीस चौकीशेजारील मोकळ्या जागेत़ब) भाजपा-शिवसेना - जी़ पी़ कंपनी ते स्लाईडवेल कंपनीसमोरील रस्त्याच्या कडेने़क) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- एस़ एस़ ई़ बी़ कंपनीच्या पॉवर हाऊससमोऱड) बसपा/माकपा/अपक्ष उमेदवार/नागरिक- ओमसाई कंपनी ते अदिती इंडस्ट्रिजदरम्यान मोकळ्या जागेत़ई) मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी शासकीय वाहने- सिबल कंपनीच्या मोकळ्या जागेत़फ ोटो :- १३ पीएचएमए ७६-७७वाहतूक मार्गाचा नकाशा़