शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयाच्या वेळेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:07 IST

मालेगाव : राज्यात सर्वत्र कोरोना आजाराचा प्रादूर्भाव होत असून नागरिकांची गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने आपल्याकार्यालयीन कामकाजाच्या ...

ठळक मुद्देमालेगाव उपप्रादेशिक : मासिक शिबिरे ३१ पर्यंत बंद

मालेगाव : राज्यात सर्वत्र कोरोना आजाराचा प्रादूर्भाव होत असून नागरिकांची गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने आपल्याकार्यालयीन कामकाजाच्या वेळत बदल केला असलन कार्यालयातील कामकाज कमी करण्यात आले आहे.या अर्जदारांनी दि. ३१ मार्चपर्यंत शिकाऊ अनुज्ञप्तीची वेळ घेतलेली आहे त्यांच्या आगाऊ वेळ रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यांनी दि. ३१ मार्चपुढील आगाऊ वेळ घ्यावी. ज्या अर्जदारांनी दि. ३१ मार्चपर्यंत पक्की अनुज्ञप्तीची वेळ घेतलेली आहे त्यांच्या देखील आगाऊ वेळरद्द समजण्यात यावी. त्या सर्व अर्जदारांनी दि. ३१ मार्च नंतरची आगाऊ वेळ घेण्यात यावी. परंतु वाहनांची पुर्ननोंदणी, योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरणाचे परवाना संबंधीचे कामकाज करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त वाहन हस्तांतरण, वित्त दात्याचा बोजाबाबतचे व इतर संपूर्ण कामकाज बंद राहणार आहे. सर्व नवीन वाहन नोंदणीचे कामकाज होणार आहे. सर्व नागरिकांनी स्वत:च्या व कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांच्या आरोग्याचा विचार करुन कार्यालयास सहकार्य करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.ज्या अर्जदारांची शिकावू अनुज्ञप्तीची मुदत दि. ३१ मार्चपर्यंत संपत आहे व दि. ३१ मार्च पर्यंत आगावू वेळ घेतलेली आहे अशा अर्जदारांची पक्की अनुज्ञप्तीची चाचणी दिलेल्या वेळेत घेण्यात येणार आहे. सर्व मासिक शिबिरे दि. ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आलेली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दि. ३१ मार्चपर्यंत फक्त अनुज्ञप्तीचे नूतनीकरण वगळता इतर संपूर्ण कामकाज बंद राहणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य