शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नोव्हेंबरपासून बँकांच्या वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:22 IST

शहरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वेळापत्रकात एक नोव्हेंबरपासून बदल होणार आहे. आता महाराष्ट्रातील बहुतेक बँका एकाच वेळापत्रकानुसार उघडणार आणि बंद होणार आहेत. केंद्रीय आर्थिक मंत्रालयाने बँकांच्या कामकाजाची वेळ एकसमानच करण्याचे निर्देश दिले आहे.

नाशिक : शहरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वेळापत्रकात एक नोव्हेंबरपासून बदल होणार आहे. आता महाराष्ट्रातील बहुतेक बँका एकाच वेळापत्रकानुसार उघडणार आणि बंद होणार आहेत. केंद्रीय आर्थिक मंत्रालयाने बँकांच्या कामकाजाची वेळ एकसमानच करण्याचे निर्देश दिले आहे.नव्या वेळापत्रकानुसार निवासी क्षेत्रातील सर्व बँका सकाळी ९ वाजता उघडतील आणि संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कामकाज सुरू राहील. या बँका ग्राहकांसाठी बँकांची वेळ सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे, तर व्यापारी क्षेत्रातील खातेदारांच्या कामकाजाची (कमर्शियल एक्टिविटी) वेळात बदल करण्यात आला आहे. या व्यापारी क्षेत्रातील वर्गासाठी बँकांसाठी कामकाज सकाळी ११ वाजता सुरू होणार असून, संध्याकाळी ६ वाजता बंद होणार आहेत, तर उर्वरित सर्व बँकिंगच्या कामकाजाची वेळ सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे.देशभरातील बँकांचे कार्यालय उघडण्याची वेळ एकच असावी, यासाठी हा नवीन प्रस्ताव देण्यात आला होता. गेल्या जून महिन्यात यासंदर्भात बँकिंग विभागाने बैठकही घेतली होती. त्यामध्ये ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन बँका उघडण्याची वेळ ठरविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.दरम्यान, वेळापत्रकातील बदलांमुळे कर्मचाऱ्यांना अंगवळणी पडलेल्या कामाच्या वेळेचे फेरनियोजन करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. मात्र नवीन वेळापत्रक हे ग्राहक आणि बँकिंगमध्ये एकसूत्रता आणण्याच्या दृष्टीने लाभदायी असल्याचे मत काही बँक अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँक