शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी काही काळ तणाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 16:47 IST

चांदवड- चांदवड शहरातील वरचेगावात राहणारी अल्पवयीन मुलीची एका समाजाच्या मुलाने छेड काढून शाळेत व क्लासचे रस्त्यावरुन तिचे पाठोपाठ मोटारसायकलने जाऊन वाईट विचार प्रकट केल्या प्रकरणी चांदवड पोलीस स्टेशनला त्या मुलाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून चांदवड पोलीसांनी मुलास ताब्यात घेतले आहे तर त्याचे साथीदार व मोटारसायकलचा पोलीस शोध घेत आहे.

ठळक मुद्देअसंख्य कार्यकर्त्यांनी चांदवड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्याशी चर्चा केली.

चांदवड- चांदवड शहरातील वरचेगावात राहणारी अल्पवयीन मुलीची मुलाने छेड काढून शाळेत व क्लासचे रस्त्यावरुन तिचे पाठोपाठ मोटारसायकलने जाऊन वाईट विचार प्रकट केल्या प्रकरणी चांदवड पोलीस स्टेशनला त्या मुलाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून चांदवड पोलीसांनी मुलास ताब्यात घेतले आहे तर त्याचे साथीदार व मोटारसायकलचा पोलीस शोध घेत आहे.        दरम्यान या प्रकरणी रविवारी रात्री शिवनेरी चौक परिसरात या घटनेची माहिती मिळाताच असंख्य तरुण जमा झाले त्यांनी चांदवडचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना सदर घटनेची माहिती देताच पोलीसांनी घटनास्थळी व मुलाच्या घरी धाव घेऊन त्यास ताब्यात घेतले या प्रकरणी सोमवारी चांदवड शहरातील रंगमहाल परिसरातुन सकाळी १० वाजता चांदवड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्याचे आवाहन सोशल मिडीयावरुन देण्यातही आले दरम्यान चांदवड शहरातील शिवसेना शहरप्रमुख चांदवड मर्चन्ट बॅकेचे अध्यक्ष जगन्नाथ राऊत, निवृत्ती व्यवहारे, शंभु खैरे, गुडडू खैरनार, राजकुमार संकलेचा, दीपक व्यवहारे, दत्तात्रय राऊत व असंख्य कार्यकर्त्यांनी चांदवड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी पाटील यांनी कायद्याच्या पध्दतीने आम्ही काम करणार असून कोणीही कायदा हातात घेऊ नये अशा समाजकंटकाबाबत चांदवड पोलीसांना माहिती द्या मग तो कोणी असो त्याची गय केली जाणार नाही यासाठी पोलीसांना सहकार्य करा,  त्यांचा बिमोड करणार असल्याचे आश्वासन दिल्याने संतप्त कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या आवारातुन निघुन गेले याप्रकरणी काही काळ चांदवड शहरातील वातावरण तणावपुर्ण झाले होते पोलीस निरीक्षक संजय पाटील या घटनेचा तपास करीत आहेत.

 चांदवड शहरात अनेक १८ते २० वयोगटातील तरुण सुसाट वेगाने दुचाकी चालविणे, रस्त्यातच दुचाकी घेऊन गप्पा मारत उभे राहणे, ओट्यावर घोळक्याने रात्री उशीरापर्यंत बसणे, चांदवड येथील अनेक पुलावर अश्लील वर्तन करुन मुलीची छेड काढण्याचे प्रकार वाढत असून याकडे लक्ष द्यावे अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी केली.