शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

चेक बाउन्स प्रकरणी चांदवड मर्चण्ट्स कर्जदारास शिक्षा

By admin | Updated: November 12, 2016 23:11 IST

चेक बाउन्स प्रकरणी चांदवड मर्चण्ट्स कर्जदारास शिक्षा

चांदवड : येथील दी चांदवड मर्चण्ट्स बॅँकेचे सभासद जाकीर महमंद ईस्माईल मिसगर, रा. सोमवारपेठ , चांदवड यांनी बॅँकेकडून घेतलेल्या कर्जापोटी दिलेले चेक बाउन्स झाल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात येऊन न्यायालयाने त्यांना फसवणूक केल्याबद्दल कारावासाची शिक्षा सुनावली आहे. बॅँकेतर्फे अ‍ॅड. विशाल व्यवहारे यांनी काम बघितले. मिसगर यांनी रुपये ९५ हजारचे नजरगहाण कर्ज व १५ हजार रुपयांचे कॅश के्रडिट कर्ज घेतले होते. नजरगहाण कर्जाच्या एकूण बाकी रकमेपैकी परतफेडीपोटी रुपये ७५ हजारांचा धनादेश व कॅश क्रेडिट कर्जाच्या एकूण बाकीपैकी परतफेडीपोटी रुपये सहा रुपयांचा धनादेश मिसगर यांनी बॅँकेला दिलेला होता. परंतु त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने सदरचे दोन्ही चेक बाउन्स झाले. त्यामुळे दी चांदवड मर्चण्ट्स को- आॅप. बॅँकेने कर्जदार मिसगर यांच्या विरोधात चांदवड न्यायालयात फिर्याद दाखल केल्या होत्या. सदर दोन्ही प्रकरणामध्ये फिर्यादी व आरोपी यांचा साक्षीपुरावा घेऊन आरोपी जाकीर मोहमंद इस्माईल मिसगर यांच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायमूर्ती एस.एस. धपाटे यांनी मिसगर यांना सदर नजरगहाण कर्जाच्या प्रकरणात सहा महिन्यांच्या कारावासांची शिक्षा व एक लाख रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याच्या जादा कारावासाची शिक्षा सुनावली आहे, तर कॅश के्रडिट कर्ज प्रकरणात तीन महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांच्या जादा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. (वार्ताहर)