शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला दोन इंडिका कार आगीत भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 18:07 IST

चांदवड -चांदवड परिसरात दोन इंडिका कार आगीत पुर्णपणे भस्मसात झाल्या नाशिककडून मालेगावकडे जात असलेल्या इंडिका कार व्हिस्टा कार क्रमांक एम.एच. 41 व्ही 2607 ही मंगरुळ टोलनाक्यावर जात असतांना महामार्गावर तिने अचानक पेट घेतल्याने कारमधुन धुर बाहेर येत असल्याचे लक्षात येताच कारमधील प्रवासी बाहेर पडले सोमा टोलच्या अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.

चांदवड -चांदवड परिसरात दोन इंडिका कार आगीत पुर्णपणे भस्मसात झाल्या नाशिककडून मालेगावकडे जात असलेल्या इंडिका कार व्हिस्टा कार क्रमांक एम.एच. 41 व्ही 2607 ही मंगरुळ टोलनाक्यावर जात असतांना महामार्गावर तिने अचानक पेट घेतल्याने कारमधुन धुर बाहेर येत असल्याचे लक्षात येताच कारमधील प्रवासी बाहेर पडले सोमा टोलच्या अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. कर्मचाºयांनी आग विझविणाचा प्रयत्न केला. मात्र ही कार पुर्णपणे पेटून जळुन खाक झाली होती. दुसºया घटनेत शहरातील अल्ताफ शकील मिर्झा यांच्या अहिल्यादेवी कॉलनीच्या पाठीमागील बाजुस असलेल्या घराजवळ उभ्या असलेल्या इंडिका कार क्रमांक एम.एच. 15/बी.डी.0879 हीने मंगळवारी दुपारी अचानक पेटली . व कार पुर्णपणे खाक झाली. सोमा टोलच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र कारपुर्णपणे बेचिराखझालीचांदवड शहरात नगरपरिषदेची स्थापना होऊन दोन ते तीन वर्षाचा कालावधी झाला असतांना स्वतंत्र अग्नीशामन दलाचे बंब नाही व नगरपरिषदेस अग्निशमन वाहन व कर्मचारी नसल्याने एकट्या सोमा टोल वे च्या अग्निशमन दलावरच भार येत आहे याबाबत चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्याशी संपर्क साधला असता अग्निशमन विभागाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे त्यांनी सांगीतले.याबाबत चांदवड पोलीसांकडे आगीची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक