शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणगाव बृहत सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत अहिरे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 16:47 IST

ब्राह्मणगाव : येथील बृहत विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत गोविंद अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्दे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड जा

ब्राह्मणगाव : येथील बृहत विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत गोविंद अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सटाणा येथील सहायक निबंधक महेश भडांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली. अध्यक्ष बारकू झाडे यांनी राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त होते. चंद्रकांत अहिरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.निवडीनंतर संस्थेचे मावळते अध्यक्ष बारकू झाडे व नवनिर्वाचित अध्यक्ष अहिरे यांचा ज्ञानदेव अहिरे व राघोनाना अहिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सुकराम पिंपळसे, संचालक दीपक सूर्यवंशी, अरु ण अहिरे, सुभाष अहिरे, सुनील विसपुते, दिलीप अहिरे, नरेंद्र अहिरे, हेमंत अहिरे, मोठाभाऊ अहिरे, नरेंद्र मालपाणी, सचिव जाधव व सहायक निबंधक कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत