शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

महापालिकेच्या करवाढीला उच्च न्यायालयात आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 01:42 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेली अवास्तव करवाढ विद्यमान आयुक्तांनी कायम ठेवल्याने सत्तारूढ भाजपा लक्ष्य होत असताना केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप न करता विरोधकांनी थेट उच्च न्यायालयातच या करवाढीला आव्हान दिले असून, यासंदर्भातील याचिका मुंबईत दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी (दि. १५) त्यावर दाव्याचा क्रमांक पडणार असून, पुढील आठवड्याच्या प्रारंभी स्थगिती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देयाचिका दाखल : पुढील आठवड्यात अंतरिम निर्णयाची शक्यता

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेली अवास्तव करवाढ विद्यमान आयुक्तांनी कायम ठेवल्याने सत्तारूढ भाजपा लक्ष्य होत असताना केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप न करता विरोधकांनी थेट उच्च न्यायालयातच या करवाढीला आव्हान दिले असून, यासंदर्भातील याचिका मुंबईत दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी (दि. १५) त्यावर दाव्याचा क्रमांक पडणार असून, पुढील आठवड्याच्या प्रारंभी स्थगिती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गेल्यावर्षी तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर ३१ मार्च रोजी अचानक वार्षिक भाडेमूल्य जाहीर केले होते. १ एप्रिलपासून नवे वार्षिक भाडेमूल्य लागू करण्यात आले असून, ते ५ रुपये चौरस फुटावरून थेट २२ रुपये चौरस फूट इतके नेण्यात आल्याने १ एप्रिलनंतर होणाऱ्या मिळकतींना वाढीव दराने घरपट्टीचा मोठा फटका बसणार आहे.शेतीबाबत मोठा पेचराज्यातील २६ पैकी २४ महापालिकांनी शेती असलेल्या क्षेत्रावर कर लागू केलेला नाही. मात्र नाशिकमध्ये हा कर असल्याने पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शेती असलेल्या जमिनीवरील कर वसुली स्थगित केली असून, आता शासनावर फैसला सोपवला आहे.अन्याय निवारण समितीचा पुढाकारशहरातील अन्याय निवारण कृती समितीच्या अंतर्गत एकत्र झालेले पक्षविरहित विविध पक्षांचे नेते एक झाले असून, त्यांनी उच्च न्यायालयात गुरुवारी (दि.१४) याचिका दाखल केल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी (दि. १५) याचिकेला क्रमांक मिळणार असून, तातडीने सुनावणी घ्यावी अशी विनंती असल्याने सोमवारी (दि. १८) उच्च न्यायालयाच्या पटलावर याचिका सुनावणीसाठी दाखल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCourtन्यायालय