शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

युवराज कोठुळे यांच्या निवडीचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 22:59 IST

त्र्यंबकेश्वर : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी पेगलवाडी येथील युवराज बाबूराव कोठुळे यांची निवड झाल्याने त्यांचे त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी संपतराव सकाळे, सुनील अडसरे, योगेश तुंगार, विनायक माळेकर, नवनाथ कोठुळे, समाधान बोडके, योगेश तुंगार, दिलीप चव्हाण, कैलास चोथे किरण अडसरे, राजू शर्मा आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देउपसभापतिपदी निवड : त्र्यंबकेश्वर येथे उपबाजार आवार सुरू करण्याची ग्वाही

त्र्यंबकेश्वर : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी पेगलवाडी येथील युवराज बाबूराव कोठुळे यांची निवड झाल्याने त्यांचे त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी संपतराव सकाळे, सुनील अडसरे, योगेश तुंगार, विनायक माळेकर, नवनाथ कोठुळे, समाधान बोडके, योगेश तुंगार, दिलीप चव्हाण, कैलास चोथे किरण अडसरे, राजू शर्मा आदी उपस्थित होते.मौजे शिंदे येथील मावळते उपसभापती संजय तुंगार यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी कोठुळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महर्षी वाल्मीकी ऋषी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आले. समर्थकांनी आतषबाजी करीत आनंद साजरा केला. यावेळी कोठुळे यांनी सर्व समर्थकांचे आभार मानून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी त्र्यंबकेश्वर येथे उपबाजार समिती सुरू करणार असल्याचे सांगितले. त्र्यंबकेश्वर व पेगलवाडी गावात कोठुळे यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पुरुषोत्तम कडलग, रवि वारूंगसे, परशुराम पवार, छोटू पवार, भूषण अडसरे, कृष्णा महाले, अब्दुल मन्सुरी, भास्कर मेढे, संजय मेढे, यशवंत महाले, संतोष बोडके, भास्कर आचारी आदी उपस्थित होते.

नाशिक बाजार समितीचे उपसभापती युवराज कोठुळे यांच्या निवडीनंतर जल्लोष करताना कार्यकर्ते.युवराज कोठुळे यांच्या निवडीचा जल्लोषउपसभापतिपदी निवड : त्र्यंबकेश्वर येथे उपबाजार आवार सुरू करण्याची ग्वाही त्र्यंबकेश्वर : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी पेगलवाडी येथील युवराज बाबूराव कोठुळे यांची निवड झाल्याने त्यांचे त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी संपतराव सकाळे, सुनील अडसरे, योगेश तुंगार, विनायक माळेकर, नवनाथ कोठुळे, समाधान बोडके, योगेश तुंगार, दिलीप चव्हाण, कैलास चोथे किरण अडसरे, राजू शर्मा आदी उपस्थित होते.मौजे शिंदे येथील मावळते उपसभापती संजय तुंगार यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी कोठुळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महर्षी वाल्मीकी ऋषी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आले. समर्थकांनी आतषबाजी करीत आनंद साजरा केला. यावेळी कोठुळे यांनी सर्व समर्थकांचे आभार मानून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी त्र्यंबकेश्वर येथे उपबाजार समिती सुरू करणार असल्याचे सांगितले. त्र्यंबकेश्वर व पेगलवाडी गावात कोठुळे यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पुरुषोत्तम कडलग, रवि वारूंगसे, परशुराम पवार, छोटू पवार, भूषण अडसरे, कृष्णा महाले, अब्दुल मन्सुरी, भास्कर मेढे, संजय मेढे, यशवंत महाले, संतोष बोडके, भास्कर आचारी आदी उपस्थित होते.