शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कलाल समाज एकजुटीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:05 IST

देशात कलाल समाजाची लोकसंख्या सहा कोटींच्या आसपास आहे. मात्र हा समाज विखुरलेला असल्यामुळे त्यांची ताकद दिसून येत नाही. तेव्हा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कलाल समाजाचे एकत्रीकरण, एकजूट होणे काळाची गरज असल्याचा सूर कलाल समाज कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.

नाशिक : देशात कलाल समाजाची लोकसंख्या सहा कोटींच्या आसपास आहे. मात्र हा समाज विखुरलेला असल्यामुळे त्यांची ताकद दिसून येत नाही. तेव्हा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कलाल समाजाचे एकत्रीकरण, एकजूट होणे काळाची गरज असल्याचा सूर कलाल समाज कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.  कलाल समाज उन्नती मंडळाच्या वतीने अंजनेरी येथील ब्रह्मा व्हॅली येथे कलाल समाज कार्यकर्ता यांचे एकदिवसीय कार्यशाळा रविवारी आयोजित करण्यात आली, त्यावेळी कलाल समाजातील विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. कार्यशाळेचे उद््घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दगडूसा गोपाळसा कलाल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजक राजेंद्र कलाल, निश्चलसा दगडूसा गिरणार, भारत सोनवणे, जगदीश कलाल, जयंत कलाल, जितेंद्र बागुल, सदाशिव सूर्यवंशी, गणेश सोनवणे, सदाशिवसा कलाल, छबुसा कलाल, शेखर सोनवणे, संजय कलाल, राहुल सोनवणे आदी उपस्थित होते.  दुपारच्या सत्रात कलाल समाजाचा सामाजिक अभ्यास या विषयावर जितेंद्र बागुल यांचे सादरीकरण झाले. नोकरी व कामधंद्यांच्या निमित्ताने इतरत्र विखुरलेल्या कलाल समाजाची सर्वेक्षणाच्या माध्यमातून सामाजिक स्थितीचा अभ्यास होणे गरजेच असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रदीप कलाल यांनी केले.रॅलीतील अनुभव कथन...राजेंद्र कलाल यांनी ‘कलाल समाजापुढील आव्हाने’ या विषयांवर मार्गदर्शन केले. कलाल समाजाच्या एकत्रीकरणाच्या उद्देशाने उत्तर महाराष्ट्रातील कलाल समाजाच्या वतीने सप्टेंबर २०१७ मध्ये काढण्यात आलेल्या नाशिक ते तळोदा (जि.नंदुरबार) या सायकल रॅलीतील अनुभव कथन या विषयावर दुपारचे सत्र घेण्यात आले. यावेळी श्रीमती रत्ना कलाल, चंद्रशेखर सोनवणे, सुरेश कलाल, संदीप कलाल, दिनेश बागुल, विजय कलाल यांनी आपले अनुभव कथन केले.

टॅग्स :Nashikनाशिक