शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

सप्तश्रृंगगडावरील चैत्रोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:21 IST

कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या २ एप्रिलपासून सप्तशृंगगडावर सुरू होणाऱ्या चैत्रोत्सव रद्द करण्याची माहिती माहिती बैठकीत देण्यात आली.

कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या २ एप्रिलपासून सप्तशृंगगडावर सुरू होणाऱ्या चैत्रोत्सव रद्द करण्याची माहिती माहिती बैठकीत देण्यात आली.चैत्रोत्सवाच्या नियोजनाबाबतची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस, आरोग्य आदी विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत कोरोनाबाबत सविस्तर चर्चा झाली. सप्तशृंगगडावर सद्यस्थितीत कोरोनाचे सावट दिसत नसले तरी चैत्रोत्सवावर त्याचा परिणाम होऊ नये, याची खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात आली असून, ठिकठिकाणी माहिती फलक लावून भाविकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत फलक लावले आहेत. दर्शनासाठी भक्त व पर्यटकांची गर्दी असते.अद्यापतरी गडावरील भाविकांच्या संख्येत कुठलाही फरक पडलेला नाही. सप्तशृंगी देवी ट्रस्ट प्रशासनाने कर्मचारी व ग्रामस्थांना आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. ज्यांना सर्दी, खोकला असेल अशांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, मास्क व जंतूनाशक औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांना सर्दी-खोकला आहे त्यांना मास्क लावण्यास सांगण्यात आले आहे. पिण्याच्या शुद्ध पाण्याबाबत ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे काळजी घेत असून, दोन ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे.

टॅग्स :Nashikनाशिक