शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’साठी सीईटीला दोन दिवस विराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:48 IST

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या ‘नीट’मुळे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी- सीईटीला दोन दिवस विराम घेण्याचा निर्णय सामाईक परीक्षा विभागाने घेतला आहे.

नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या ‘नीट’मुळे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी- सीईटीला दोन दिवस विराम घेण्याचा निर्णय सामाईक परीक्षा विभागाने घेतला आहे.एमएटटी-सीईटीचे २ ते १३ मे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे़ ही परीक्षा दोन सत्रांत होणार आहे. तर वैद्यकीय अभ्यासक्रमाशी निगडित नीट ५ मे रोजी होणार आहे. त्यामुळे एमएचटी सीईटीला ४ व ५ मे असे दोन दिवस दोन्ही सत्रांतील, तर ६ मे रोजी सकाळच्या सत्रात विराम देण्यात येणार आहे.अभियांत्रिकी, औषधनिर्माण-शास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाºया एमएचटी- सीईटीसाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित (पीसीएम), तसेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्र (पीसीएमबी) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (पीसीबी) अशा तीन गटांत परीक्षा देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.त्यानुसार परीक्षेचे वेळापत्रक आखण्यात आले असून ही परीक्षा दोन सत्रांत होणार आहे. सकाळच्या सत्रात सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत ही परीक्षा घेतली जाणार असून दुपार सत्रात पीसीएमबी गटाची परीक्षा दुपारी बारापासून होईल. तर अन्य तीन विषयांचा समावेश असलेल्या गटाची परीक्षा दुपारी दोन ते पावणेसात या वेळेत होणार आहे.सकाळच्या सत्रात सकाळी साडेसातपासून साडेआठपर्यंत प्रवेश दिला जाईल. दुपारच्या सत्रात दोनला सुरू होणाºया परीक्षेसाठी साडेबारा ते दीडच्या दरम्यान प्रवेश दिला जाणार आहे. विषयनिहाय दीड तासाचे सलग पेपर होणार आहेत. दरम्यान, परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना २५ एप्रिलपासून २ मे पर्यंत संकेतस्थळावर अ‍ॅडमिट कार्ड उपलब्ध होणार असून लॉगइन आयडी व पासवर्डचा वापर करून विद्यार्थ्यांना हे प्रवेशपत्र मिळवावे लागणार आहे.

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र