शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय समिती दुष्काळी पाहणी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:14 IST

नाशिक : राज्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने पाहणी करण्यासाठी १२ जणांचे पथक राज्यातील विविध भागांत पाठविले आहे. त्यानुसार नाशिक विभागाच्या पाहणीसाठी येणारे पथक गुरुवारी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना भेट देणार आहे. पथकाच्या दौºयामुळे जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

ठळक मुद्दे उद्या शेतकऱ्यांशी संवाद : जिल्हा प्रशासनाची धावपळ

नाशिक : राज्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने पाहणी करण्यासाठी १२ जणांचे पथक राज्यातील विविध भागांत पाठविले आहे. त्यानुसार नाशिक विभागाच्या पाहणीसाठी येणारे पथक गुरुवारी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना भेट देणार आहे. पथकाच्या दौºयामुळे जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली आहे.नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये यंदा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करण्याबाबत ठरवून दिलेल्या निकषानुसार पीक परिस्थिती, पर्जन्यमान, पीक कापणी प्रयोग राबवून गेल्या महिन्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. दुष्काळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना लागू केल्या असल्या तरी, प्रत्यक्ष शेतकºयाला अर्थिक मदत मिळू शकलेली नाही. त्यासाठी केंद्र सरकार पथक पाठविणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.मालेगाव तालुक्यातील जळगाव निंबायती, मेहुणे आदी गावांना भेटी देऊन रात्री नाशिक मुक्कामी थांबून दुसºयादिवशी नगरकडे रवाना होणार आहे. या पथकाला दुष्काळी स्थिती अवगत व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन विविध प्रकारची माहिती संकलित करीत असून, दौºयाचे आयोजनासाठी धावपळ केली जात आहे.५ ते ७ डिसेंबर असे तीन दिवस हे पथक प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करतील तसेच शेतकºयांशीही संवाद साधणार आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी सकाळी धुळ्याहून हे पथक मालेगाव तालुक्यात प्रवेश करेल.