शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

स्मशानभूमीचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:49 IST

दरेगाव : चांदवड तालुक्यातील निमोण येथे जनसुविधाअंतर्गत स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र हे काम आरसीसी असल्याने निकृष्ट दर्जाचे ...

ठळक मुद्देनिमोण : ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार

दरेगाव : चांदवड तालुक्यातील निमोण येथे जनसुविधाअंतर्गत स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र हे काम आरसीसी असल्याने निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी केली आहेयाबाबत सुवर्णा लाड, मनीषा आहेर, तुळसा सानप, बाळू बोरसे, नागू आहेर, मधुकर सानप, भगवान लाड यांनी चांदवड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे याप्रकरणी लेखी तक्र ार दिली आहे.निमोण येथे सुरू असलेल्या स्मशानभूमीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, हे काम खराब अवस्थेत दिसत आहे. कामाचा पाया तसेच मुरूम टाकून कमी सिमेंटचा वापर करून कोबा करण्यात आला आहे. भविष्यात या कामापासून धोका निर्माण होऊ शकतो. या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. ठेकेदाराला कामाचे बिल अदा करू नये, अशी मगणी करण्यात आली आहे.गावात चार महिन्यापूर्वी बांधण्यात आलेले स्वच्छतागृहाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने बांधकामानंतर काही दिवसात भिंत जमीनदोस्त झाल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाई करून ठेकेदाराकडून सदर रक्कम वसूल करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निमोण येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी लेखी तक्र ार दाखल केली असून, या कामाचा निधी ग्रामपंचायतीकडे आहे. सदर निधी थांबविण्यात आला आहे. जोपर्यंत काम योग्य होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीने निधी अदा करू नये.- महेश पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत