शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांपासून चºहाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:33 IST

टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवून मातंग समाजबांधव उदरनिर्वाह करीत असल्याचे चित्र पांडाणे परिसरात दिसून येत आहे. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी हे बांधव सिमेंटच्या रिकाम्या गोण्या आणून त्या माध्यमातून चºहाट बनवितात. त्यानंतर ते बाजारात विकून चरितार्थ करतात.

ठळक मुद्देपांडाणे : टाकाऊपासून टिकावू वस्तू बनवून मातंग बांधव करताहेत उदरनिर्वाह

पांडाणे : टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवून मातंग समाजबांधव उदरनिर्वाह करीत असल्याचे चित्र पांडाणे परिसरात दिसून येत आहे. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी हे बांधव सिमेंटच्या रिकाम्या गोण्या आणून त्या माध्यमातून चºहाट बनवितात. त्यानंतर ते बाजारात विकून चरितार्थ करतात.घराचे बांधकाम ज्या भागात चालू आहे, त्या भागात जाऊन साठ पैसे ते एक रुपयाप्रमाणे रिकाम्या सिमेंटच्या गोण्या विकत आणायच्या. त्यापासून गुरांसाठी चºहाट व दोर बनवायचे. साधारण शंभर सिमेंटच्या गोण्यांपासून १५ ते १८ दोर तयार होतात. त्यांची बाजारात विक्र ी केली की ४०० ते ५०० रुपये मिळतात. त्यातून १०० गोण्यांचा मोबदला देऊन तीनशे रुपयात प्रपंच भागवित असल्याचे संजय गांगुर्डे व अलका गांगुर्डे यांनी सांगितले. तीस वर्षांपासून हा व्यवसाय गांगुर्डे दांपत्य करते.प्रथम कोणत्याही कंपनीच्या रिकाम्या सिमेंटच्या गोण्या आणायच्या. त्या पाण्यात धुतल्यानंतर त्यांच्या एक ते दीड इंच लांबीच्या पट्ट्या काढून त्या गोण्यांचे धागे काढून त्यातून चºहाट व दोर बनविले जातात. तीन दोरी लावून एक चºहाट बनविले जाते. सर्वच मटेरियल तयार असल्यास दिवसाला तीस ते चाळीस दोर बनविले जातात व ते बाजारात विक्र ीसाठी नेले जातात. माळे दुमाला मातंग वस्तीवर सात ते आठ कुटुंब दोर बनविण्याचे काम करून आपला प्रपंच भागवितात.

टॅग्स :Nashikनाशिकcommunityसमाज