सिन्नर : शहर व तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सिन्नर व पांगरी येथे इदगाह मैदानावर नमाजपठण करून बकरी ईदच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. येथील इदगाह मैदानावर सकाळी नमाजपठण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लीम समाजबांधव उपस्थित होते. बकरी ईदचे औचित्य साधून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या अनेक उमेदवारांनी उपस्थितीत राहून मुस्लीम समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या.
बकरी ईद उत्साहात साजरी
By admin | Updated: October 6, 2014 23:52 IST