शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

विविध सामाजिक संघटनांतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:08 IST

शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली़ यानिमित्त छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले़

नाशिक : शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली़ यानिमित्त छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले़ जुने नाशिक येथील मृत्युंजय मित्रमंडळ प्रणित विराम वस्ताद तालीम संघ, कथडा यांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.यावेळी तालमीचे अध्यक्ष गोविंदा कहार, मंडळाचे अध्यक्ष आकाश भास्कर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला़ यावेळी संपूर्ण परिसरात ठिकठिकाणी भगवे ध्वज लावून परिसर भगवामय झाला होता़ यावेळी रामदास बिरूटे, संकेत दारुणकर, गोपाल कहार, सुमित पाटील, राहुल पिठे, सागर पिठे, धनंजय सानप, राहुल बिरूटे आदी उपस्थित होते़ दरम्यान, सिडको, सातपूर, इंदिरानगर, पंचवटी भागांतही विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.राजमुद्रा सोशल फाउंडेशनराजमुद्रा सोशल फाउंडेशनच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली़ जैन गुरुकुल वसतिगृह येथील मुलांना शिवकालीन प्रसंगावरील पेंटिंगची माहिती देण्यात आली़ यावेळी प्रथमेश दारूणकर, गौरव दारूणकर, रोशन उगले, श्याम काळे, योगेश शेलार आदी उपस्थित होते़

टॅग्स :Nashikनाशिक