शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शहरात गुरुनानक जयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:50 IST

गुरुद्वारावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई, लहान मुलांसह ज्येष्ठांसाठी प्रवचन, शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेला लंगरचा कार्यक्रम अशा विविध धार्मिक उपक्रमांनी शीख धर्माचे संस्थापक व पहिले धर्मगुरू गुरुनानक यांची जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली़

नाशिक : गुरुद्वारावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई, लहान मुलांसह ज्येष्ठांसाठी प्रवचन, शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेला लंगरचा कार्यक्रम अशा विविध धार्मिक उपक्रमांनी शीख धर्माचे संस्थापक व पहिले धर्मगुरू गुरुनानक यांची जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली़ शुक्रवारी (दि़२३) दिवसभर शहरातील गुरुद्वारांमध्ये आयोजित धार्मिक कार्यक्रमांमध्ये शिख बांधव सहभागी झाले होते़शहरातील गुरुद्वारांमध्ये १३ नोव्हेंबरपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली होती़ १३ ते १७ नोव्हेबरपर्यंत या कालावधित पहाटे ५ ते ८ या कालावधित शहरातील विविध ठिकाणी प्रभातफेरी काढण्यात आली. १८ नोव्हेंबर रोजी नगर कीर्तन झाले.गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त शहरातील शिंगाडा तलाव येथील गुरुद्वारापासून काढण्यात आलेल्या शोभायात्रेचा समारोप पंचवटीतील गुरुद्वारात झाला़ गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध गुरुद्वारांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम तसेच प्रभातफेरी काढण्यात आली होती.दरम्यान, शुक्रवारी सकाळी ओमवीर सिंग यांचे कीर्तन, अखंड पाठाची समाप्ती, मनिंदरपाल सिंग, ओमवीर सिंग, ग्यानी नवनित सिंग, मनिंदर पाल, रेहरास साहेब, ग्यानी जगविंदर सिंग आदींची कीर्तने झाली.

टॅग्स :NashikनाशिकsikhशीखReligious programmeधार्मिक कार्यक्रम