शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी घरोघरी नमाज अदा करून बकरी ईद साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 01:28 IST

मालेगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शनिवारी मुस्लीम बांधवांनी घरोघरी बकरी ईदचे नमाजपठण केले. परवानगी असलेल्या जनावरांची घराजवळच कुर्बानी देऊन पारंपरिक पद्धतीने ईद साजरी करण्यात आली.

ठळक मुद्दे पोलिसांनी इदगाहकडे जाणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शनिवारी मुस्लीम बांधवांनी घरोघरी बकरी ईदचे नमाजपठण केले. परवानगी असलेल्या जनावरांची घराजवळच कुर्बानी देऊन पारंपरिक पद्धतीने ईद साजरी करण्यात आली.येथील पोलीस कवायत मैदानावरील इदगाहजवळ दरवर्षी नमाजपठणासाठी होणारी गर्दी यंदा दिसली नाही. पोलिसांनी इदगाहकडे जाणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी केली होती. एकात्मता चौक, कॉलेजरोड येथे संरक्षक जाळ्या लावण्यात आल्या होत्या. वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बकरी ईदच्या अनुषंगाने राज्य शासनाने काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. या सूचनांचे जनतेने पालन करून घरातच नमाज व दुआपठण केले. परवानगी असलेल्या जनावरांची घरासमोरच कुर्बानी देण्यात आली. स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या चार तुकड्या शहरात तैनात होत्या. शहरात बकरी ईद सलग तीन दिवस साजरी केली जाते. या काळात जनावरांची कुर्बानी दिली जाते. या तीन दिवसांव्यतिरिक्त पुढील आठवडाभर स्वच्छतेचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Eid e miladईद ए मिलादMalegaonमालेगांव