शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

ब्लाइन्ड वेल्फेअरतर्फे दिवाळी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:25 IST

दि ब्लाइंड वेल्फेअर आॅर्गनायझेशन व लायन्स क्लब कॉर्पोरेट यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स क्लब हॉल येथे दिवाळी उत्सव व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गरजू अंध बांधवांना एक किलो मिठाई व कपड्यांचे वितरण करण्यात आले

नाशिक : दि ब्लाइंड वेल्फेअर आॅर्गनायझेशन व लायन्स क्लब कॉर्पोरेट यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स क्लब हॉल येथे दिवाळी उत्सव व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गरजू अंध बांधवांना एक किलो मिठाई व कपड्यांचे वितरण करण्यात आलेकार्यक्र मात आदित्य भागवत, नेहा म्हस्के, राजू गांगुर्डे, पाडेवार वैष्णवी, दत्तू कोºहाळे, राजू कोठावदे, अर्चना सिंग, रुक्मिणी बडसल आणि पुष्पा शेवरे या अंध व्यक्तींना महिनाभराचे रेशन वाटप करण्यात आले. नामदेव ह्याळीज व राजू गांगुर्डे या दोन अंध व्यक्तींचे कायमचे पुनर्वसन व्हावे म्हणून स्टॉल राहुल शहा व मुकुंद कुरभट्टी यांनी प्रत्येकी वीस हजार रु पयांची मदत स्टॉलसाठी केली. कपड्यांकरिता संस्थेचे अर्जुन मुद्दा व अनिल नहार यांनी मदत केली, तर दहा अंध विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्रा लॉजिस्टिक मुख्य अधिकारी निंबा भामरे व प्रसाद नाईक, लायन्स क्लब कॉर्पोरेट अध्यक्ष राजू व्यास, सुनील पाटील उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरु ण भारस्कर यांनी संस्थेच्या उपक्र मांची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत व परिचय मानद अध्यक्ष कल्पना पांडे यांनी केले, आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष विजया दबे यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिक