शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महर्षी वाल्मीकी जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:56 IST

नाशिकरोड परिसरात विविध ठिकाणी भगवान महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.

नाशिकरोड : परिसरात विविध ठिकाणी भगवान महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.भगवान महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त देवळालीगाव, गांधीधाम, सुभाषरोड, जयभवानीरोड, बिटको चौक, शिवाजी पुतळा, गोरेवाडी, जेलरोड, उपनगर आदी भागांमध्ये व्यासपीठ उभारून मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. देवळालीगाव अखिल भारतीय श्री वाल्मीकी नवयुवक संघातर्फे रविवारी सायंकाळी देवळालीगावातून ढोलांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली होती. मेहतर समाजबांधव, नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मेघवाळ मेहतर वाल्मीकी समाज संघर्ष समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी, संत वीर मेघ, माया चौक, रेडक्र ॉस येथे महर्षी वाल्मीकी ऋषी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सुरेश मारू व वैशाली भोसले व यांच्या हस्ते महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी वाल्मीकी ऋषींचे कार्य व योगदानाबाबत सर्व समाजबांधवांना माहिती देण्यात आली. याप्रसंगी श्रीकांत बाबरिया, जितू मारू, आनंद चव्हाण, जयसिंग मकवाना, अशोक गोहील, मनोज सोलंकी, भावेश पडाया, संजय बाबरिया, हरिश मारू, सागर बाबरिया, गणेश परमार, नीलेश धारिया, चेतन मारू, हर्षद पडाया आदींसह अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम