शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बलायदुरी शाळेचा वाढदिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 12:53 IST

इगतपूरी : तालुक्यातील दुर्गम जि.प.प्राथमिक शाळा बलायदुरी शाळेचा वाढदिवस आजी व माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

इगतपूरी : तालुक्यातील दुर्गम जि.प.प्राथमिक शाळा बलायदुरी शाळेचा वाढदिवस आजी व माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.विद्यार्थी व शिक्षकांनी शालेय इमारतीची सजावट केली. अध्यक्षस्थानी सरपंच कैलास भगत होते. शाळेतील प्रथम विद्यार्थी गणपत राक्षे, धोंडीराम भगत नारायण पवार, सुंदर भगत यांचे हस्ते सरस्वती व सावित्री पुजन करून केक कापून वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापिका नलिनी फलके यानी केली. शाळेची यथोगाथा पदविधर शिक्षक प्रकाश सोनवणे यांनी सांगतांना २० विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली पहिली ते चौथीपर्यत असणारी बलायदुरी जिल्हा परिषद शाळा सातवीपर्यंत झाली. त्यानंतर आज नामांकित व प्रगत शाळा म्हणून तालुक्यात नावारूपास ही शाळा आली असल्याचे सांगितले. यावेळी माजी विद्यार्थी गोपाळ भगत, योगिनाथ भगत, कल्पना नाठे, प्रकाश भगत, नवनाथ भगत, रमेश राक्षे यांनी शाळेविषयी आदरभाव मनोगत व्यक्त केली. शाळेच्या आठवणी सांगतांना माजी विद्यार्थि भाराउन गेले होते. यावेळी दप्तरमुक्त शाळा कार्यक्र म साजरा करण्यात आला. विद्यार्थी व शिक्षकांनी दांडियाचा मूक्त आनंद घेण्यात आला.याप्रसंगी काळू गठखळ, तुळशिराम चव्हाण ,शिक्षक अशोक बोराडे, प्रकाश सोनवणे,सचिन गायकवाड,भिला आहिरे, प्रशांत भदाणे, सुनंदा आहिरे, किर्तिबाला बागूल आदि उपस्थित होते. सुत्रसंचालन अशोक बोराडे यांनी केले व आभार सुनंदा अहिरे यांनी मानले.

टॅग्स :Nashikनाशिक