शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

विंचूरच्या शाळेवर सीसीटीव्हीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 16:34 IST

सुरक्षिततेचा उपाय : पालकवर्गाकडून समाधान व्यक्त

ठळक मुद्देरात्रीच्या सुमारास शाळाबाह्य मुलांकडुन होणा-या गैरप्रकारांना आता आळा बसणार आहे

विंचूर : येथील कर्मवीर विद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, शाळेचा सर्व परिसर आता कॅमेरेच्या नजरेखाली आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून शालेय प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे पालकवर्गांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे सक्तीचे करण्यात येणार असल्याचे शिक्षणविभागाकडून वारंवार सांगण्यात येत असले तरी अनेक शाळा अद्याप सीसीटीव्हीच्या टप्प्यात आलेल्या नाहीत. येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सुमारे अडीच हजाराच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अकरावी व बारावीच्या प्रत्येकी दोन तुकड्या असल्याने तसेच शाळा परिसरही मोठा असल्याने शाळेत सीसीटीव्ही बसविण्याची पालकांची जुनी मागणी होती. शाळेच्या पुढील व काही मागील परिसरात सुमारे सोळा कॅमेरे बसविल्याने टवाळखोरांच्या सर्व हालचाली कॅमेऱ्यात कैद होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास शाळाबाह्य मुलांकडुन होणा-या गैरप्रकारांना आता आळा बसणार आहे. विद्यालयाची भव्य अशी दुमजली इमारत असून, पाचवी ते बारावी वर्गांमध्ये सुमारे 40 तुकड्यांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्राचार्य जी.जी.पोफळे यांच्या कार्यालयात कॅमे-यातील सर्व चित्रण दिसणार आहे. परिणामी वर्ग सोडुन आवारात फिरणा-यांना चाप बसणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcctvसीसीटीव्ही