शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजक बनले जनावरांचे कुरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:38 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील दुभाजकांवर सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गवत वाढलेले आहे. हे गवताची वेळोवेळी काढले जात नसल्याने गुराखी आपली जनावरे चारण्यासाठी थेट महामार्गाच्या दुभाजकावर नेत असून, ही जनावरे महामार्गावर येत असल्यामुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमनपाचे दुर्लक्ष : वाहतुकीसही होतो अडथळा

आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील दुभाजकांवर सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गवत वाढलेले आहे. हे गवताची वेळोवेळी काढले जात नसल्याने गुराखी आपली जनावरे चारण्यासाठी थेट महामार्गाच्या दुभाजकावर नेत असून, ही जनावरे महामार्गावर येत असल्यामुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.मुंबई-आग्रा महामार्गावर रस्त्याच्या मधोमध, रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुभाजक आहे त्याठिकाणी झाडेदेखील लावण्यात आलेले असले तरी त्यांची काळजी घेतली जात नसल्यामुळे वाढ होत नसली तरी, गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे दुभाजकांवर गवत मोठ्याप्रमाणात वाढलेले आहे. ते काढले जात नाही.महामार्गावर मुळातच वाहनांची वर्दळ असताना त्यात जनावरे गवतासाठी इकडून-तिकडे वावरत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.गुराख्यांना सूचना देण्याची गरजशहरात काही ठिकाणी परराज्यांतील गुराखी आपली जनावरे चारण्यासाठी मोकळ्या जागांवर घेऊन जाणे अपेक्षित असताना अनेक जनावरांना रस्त्यांवर सोडून दिले जाते़ महामार्गाच्या दुभाजकांवर जनावरे येणार नाही यासाठी उपाययोजना करण्याची व अशा गुराखींवरदेखील कारवाईची मागणी वाहनचालक करत आहे.४गंजमाळ तसेच सारडा सर्कल, द्वारका या चौकांमध्ये मोकाट जनावरे रस्त्यातच ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो यातून अपघात होण्याचीही भीती आहे़

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षा