शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या हत्त्येप्रकरणी दोघांना जन्मठेप

By admin | Updated: May 21, 2014 23:41 IST

एकलहरारोडवरील प्रकार : चुलतभाऊ व आतेभावाने केली हत्त्या

एकलहरारोडवरील प्रकार : चुलतभाऊ व आतेभावाने केली हत्त्यानाशिक : नात्याने चुलतभाऊ व आतेभाऊ असलेल्या दोघांनीच बारामती येथील युवकाची हत्त्या केल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, पुणे जिल्‘ातील बारामती येथील अमित दिलीप जगदाळे यास त्याचा सख्खा चुलतभाऊ राजू कांतीलाल जगदाळे व आतेभाऊ अनिल रामचंद्र घाडगे या दोघांनी २००१ मध्ये फूस लावून नाशिकला पळवून आणले़ अमितला एकलहरारोडवरील किर्लोस्कर डोंगर येथे नेऊन गळफ ास दिला़ या घटनेनंतर हे दोघेही फ रार झाले होते़ या दोघांनाही २०१२ मध्ये पोलिसांनी अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले़ जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुचित्रा घोडके यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता़ न्यायालयासमोर आलेल्या साक्षी-पुराव्यांनुसार आरोपी राजू कांतीलाल जगदाळे व अनिल रामचंद्र घाडगे यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली़ या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ॲड़ कल्पक निंबाळकर, ॲड़ प्रकाश ताजनपुरे, ॲड़ शोभा ताजनपुरे यांनी काम पाहिले़ (प्रतिनिधी)