शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

युवतीची छेड युवकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 15:50 IST

पंचवटी : रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन युवतीला रस्त्यात अडवून तू माझ्याशी फोनवर का बोलत नाही असे म्हणून युवतीचा पाठलाग करून विनयभंग केल्या प्रकरणी वाघाडीत राहणाऱ्या संशयित उदय जयंत जगताप याच्यावर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपिडीत युवतीने पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पंचवटी : रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन युवतीला रस्त्यात अडवून तू माझ्याशी फोनवर का बोलत नाही असे म्हणून युवतीचा पाठलाग करून विनयभंग केल्या प्रकरणी वाघाडीत राहणाऱ्या संशयित उदय जयंत जगताप याच्यावर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत परिसरात राहणाऱ्या पिडीत युवतीने पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गेल्या शुक्रवारी पिडीत युवती आडगाव नाक्याकडून निमाणीकडे पायी जात असतांनासंशयित आरोपी जगताप याने दुचाकीवर येऊन युवतीशी बोलण्याचा प्रयत्न करत तिला रस्त्यात अडवून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. सदर प्रकरणाबाबत युवतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी जगताप याला अटक केली आहे.

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी