शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

‘त्या’ कंपनी व्यवस्थापनाविरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:52 IST

दिंडोरी : तालुक्यातील पालखेड एमआयडीसी तील पीपीई किट व औषध निर्माण कंपनीत कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत सदर कंपनीच्या व्यवस्थापणाविरु द्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे शासनाच्या नियमांचे पालन न केल्याने संक्र मण वाढण्यास जबाबदार

दिंडोरी : तालुक्यातील पालखेड एमआयडीसी तील पीपीई किट व औषध निर्माण कंपनीत कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत सदर कंपनीच्या व्यवस्थापणाविरु द्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिंडोरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजीत कोशिरे यांनी पालखेड एमआयडीसी मधील कामगारांना कोरोना संसर्ग वाढलेल्या औषध निर्मिती कंपनी बाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात कंपनीत २४ जुलैला एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला, मात्र कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या बसमध्ये तसेच प्रत्यक्ष कामाचे ठिकाणी सोशयल डिस्टन्सचे पालन केले नाही. परिणामी ४४ कामगार बाधित झाले. शासनाच्या नियमांचे पालन न केल्याने संक्र मण वाढण्यास जबाबदार धरत दोन मॅनेजर व जबाबदार व्यवस्थापनाविरोधात साथ रोग प्रतिबंध,कोव्हिड १९ उपाययोजना, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उप निरीक्षक अरु ण आव्हाड,पोलिस कॉन्स्टेबल युवराज खांडवी करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMIDCएमआयडीसी