शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पदपथावर गाजरगवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:26 IST

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सराफनगर ते पांडवनगरी बसथांब्यापर्यंत रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या पदपथावर गाजरगवत वाढल्याने पदपथ गवतात हरवले असून, त्यामुळे पादचाऱ्यांना वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे.

ठळक मुद्देपादचाऱ्यांना वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सराफनगर ते पांडवनगरी बसथांब्यापर्यंत रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या पदपथावर गाजरगवत वाढल्याने पदपथ गवतात हरवले असून, त्यामुळे पादचाऱ्यांना वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे.वडाळ नाका ते पाथर्डी चौफुली या वडाळा -पाथर्डी रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण काढण्यात येऊन दोन टप्प्यात रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. या रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकून त्यात शोभिवंत झाडे लावण्यात आली होती. तसेच रस्त्याच्या दुतर्फा पादचाऱ्यांसाठी पदपथ तयार करण्यात आले आहे. या रस्त्यालगत विविध उपनगरे, प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालय असल्यामुळे आणि अंबड औद्योगिक वसाहतीत ये-जा करण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते; परंतु सराफनगर ते पांडवनगरी बसथांबा, वडाळा-पाथर्डी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पदपथावर मोठ्या प्रमाणात गाजरगवत आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्यामुळे सकाळी व सायंकाळी इंदिरानगर, पांडवनगरी, सराफनगर, सार्थकनगर, शरयूनगरीसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती फेरफटका मारण्यासाठी येतात; परंतु पदपथाभोवती गाजरगवत वाढल्याने पादचाºयांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका