शहरं
Join us  
Trending Stories
1
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
2
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
3
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
4
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
5
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
6
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
7
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
8
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
9
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
10
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
11
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
13
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
14
"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी
15
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
16
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
17
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
18
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
19
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
20
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव

 राहुड शिवारात बेवारस कार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 16:38 IST

चांदवड -तालुक्यातील राहुङ शिवारात मुंबई आग्रा रोडवरील हॉटेलच्या पाठीमागे बेवारस स्थितीतपांढऱ्या रंगाची ओमीनी कार (क्र मांक एमएच-४सी-४९९) ही लावलेली असल्याची माहिती पोलीस हवालदार चव्हाण यांना मिळाली. त्यांनी वाहतुक शाखेकळवून सदर ओमिनी कार क्र ेनच्या सहाय्याने चांदवड पोलीस स्टेशनला आणली तिचा चेशीज नंबर पण खाडाखोड केलेला आहे . याबाबत चांदवड पोलीस ...

ठळक मुद्दे चांदवड -तालुक्यातील राहुङ शिवारात मुंबई आग्रा रोडवरील हॉटेलच्या पाठीमागे बेवारस स्थितीतपांढऱ्या रंगाची ओमीनी कार (क्र मांक एमएच-४सी-४९९) ही लावलेली असल्याची माहिती पोलीस हवालदार चव्हाण यांना मिळाली.

चांदवड -तालुक्यातील राहुङ शिवारात मुंबई आग्रा रोडवरील हॉटेलच्या पाठीमागे बेवारस स्थितीतपांढऱ्या रंगाची ओमीनी कार (क्र मांक एमएच-४सी-४९९) ही लावलेली असल्याची माहिती पोलीस हवालदार चव्हाण यांना मिळाली. त्यांनी वाहतुक शाखेकळवून सदर ओमिनी कार क्र ेनच्या सहाय्याने चांदवड पोलीस स्टेशनला आणली तिचा चेशीज नंबर पण खाडाखोड केलेला आहे . याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला बेवारस नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार विकास बच्छाव हे करीत आहे .