शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

राष्टÑवादी महिलांचा ‘कॅन्डल’ मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 20:01 IST

जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील आठ वर्षीय बालिकेवर पाशवी बलात्कार व हत्या तसेच उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सोळा वर्षीय मुलीवरील बलात्कार अशा दोन्ही प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असून,

ठळक मुद्देमागणी : बलात्काऱ्यांना फाशी द्याभाजपाच्या राज्यात महिला व बालिकांची सुरक्षितता धोक्यात

नाशिक : शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जम्मू-काश्मीरातील कथुआ येथील बालिकेवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना फाशी द्यावी, मागणी या मागणीसाठी सिडकोत महिलांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला.जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील आठ वर्षीय बालिकेवर पाशवी बलात्कार व हत्या तसेच उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सोळा वर्षीय मुलीवरील बलात्कार अशा दोन्ही प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असून, भाजपाच्या राज्यात महिला व बालिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत, अशी मागणी करीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली सिडको, राणा प्रताप चौक येथे महिलांच्या वतीने कॅन्डल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. कॅन्डल मोर्चात सहभागी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, हिना शेख, पुष्पा राठोड, रजनी चौरसिया, संगीता चौधरी, सुजाता कोल्हे, मंगला मोरे, संगीता अहिरे, निता वडनेरे, संगीता सानप, विजया जाधव, प्रमिला पाटील, रंजना वाघ, शमा शेख, आशा ठाकरे, पूजा चौधरी, मंगल बागुल, आरती चौधरी, मीना चित्ते, अंजली निकम, प्रिया कापुरे, पुष्पा निकम, सविता कासार, प्रयाग कापुरे, नेहा नहिरे, कल्याणी जाधव, वैशाली तायडे यांसह आदी महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक