शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आज उमेदवारी अर्जांची छाननीप्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 01:23 IST

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी शनिवारी (दि. ५) सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत होणार आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल केलेल्या ठिकाणीच सदर छाननी प्रक्रिया होणार असून, निवडणूक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रक्रिया पार पडणार आहे.

नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी शनिवारी (दि. ५) सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत होणार आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल केलेल्या ठिकाणीच सदर छाननी प्रक्रिया होणार असून, निवडणूक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रक्रिया पार पडणार आहे. अर्ज छाननीनंतर सोमवारी (दि.७) रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे.निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर दि. २७ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत जिल्ह्णातील पंधरा विधानसभा मतदारसंघातून ३४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सर्वाधिक अर्ज नांदगाव आणि नाशिक पश्चिम मतदारसंघातून झालेले आहेत. जिल्ह्णातील पक्षीय राजकारणात क्षणाक्षणात बदलणाऱ्या घडामोडींमुळे अर्ज दाखल करणाऱ्यांकडे जसे लक्ष लागून होते तसेच अर्ज छाननी प्रक्रियेकडेदेखील जिल्ह्णाचे लक्ष असणार आहे. कुणाचा अर्ज बाद होतो हादेखील औत्सुक्याचा विषय असणार आहे. छाननी प्रक्रियेनंतर निवडणूक रिंगणातील चुरस वाढण्यास सुरुवात होणार असून, माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल. उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातून ज्या ज्या ठिकाणाहून, अर्ज दाखल केले आहेत तेथेच सदरप्रक्रिया पार पडणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Governmentसरकार